मुक्ताई प्राथमिक शाळेत शिक्षक दिवस मुलांनी केला उत्साहात साजरा

जळगाव: येथील मुक्ताई प्राथमिक शाळेत 5 सप्टेंबर शिक्षक दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. प्रमुख पाहुणे कवी प्रकाश पाटील, मुख्या.अमोल कोल्हे,सौ.सविता पाटील यांची उपस्थिती होती. प्रथम डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे प्रतिमेस माल्यार्पण केले.अमोल…

दहशतवादी हल्ल्यात चोपडा येथील जवानाला वीरमरण

चोपडा : बांगलादेश सीमेवर बीएसएफमध्ये कार्यरत असणारा जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील जवान अरुण दिलीप बडगुजर यांना दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलं. सोमवारी दुपारी बांगलादेश सीमेवर त्रिपुरात ही घटना घडली. दहशतवाद्यांशी लढताना चोपड्याचे जवान…

नाशिक येथे आदिवासी विद्यापीठ स्थापन करणार -राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

नाशिक | आदिवासी बांधवांसाठी नाशिक येथे आदिवासी विद्यापीठ सुरू करण्यात येईल. त्यात 80 टक्के आदिवासी, तर 20 टक्के अन्य विद्यार्थ्यांचा समावेश राहील, असे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सांगितले. राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी आज सकाळी…

सोयाबीनला किमान ४ हजार ८९२ प्रतिक्विंटलचा हमीभाव, केंद्र सरकारची घोषणा

मुंबई, | कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे मागील काही दिवसांपासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून केंद्र सरकारने महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांमध्ये ९० दिवसांसाठी किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू…

लाडकी बहीण योजनेसाठी आता नवी अट ;वाचा काय आहे?

पुणे, : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीचे अर्ज सप्टेंबर महिन्यातही करता येणार आहेत. केवळ अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेमार्फत अर्ज स्विकारण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी दिली आहे.…

बापरे! चोपड्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून दगडाने ठेचला चेहरा

चोपडा !  जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. एका बारा वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी संशियत आरोपी मुकेश पूना बारेलास (२२) याला अटक केली आहे. याबाबत…

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शिशुवनचा ‘जाणता राजा’ राज्यभरात घेऊन जावा

मुंबई | एका बाजूला मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळून राज्यातील शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्याचवेळी माटुंगा येथील श्रद्धानंद मार्गावरील शिशुवन या शाळेतील लहान लहान विद्यार्थी विद्यार्थिनींनी…

शहीद भगतसिंग क्रांतिदल मंडळ ट्रस्टचा ५८ वा सार्वजनिक गणेशोत्सव

इगतपुरी :   लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा कायम ठेवत हिंदू एकता आंदोलन पक्ष प्रणित शहीद भगतसिंग क्रांतिदल मंडळ ट्रस्ट यंदा ५८ व्या वर्षात पदार्पण करत आहे. गेल्या ५७ वर्षांपासून मंडळाने विविध समाज…

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचा विक्रम; २ वर्षं २ महिन्यांत ३२१ कोटींहून अर्थसहाय्य वितरित

मुंबई | मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने गेल्या २ वर्षं २ महिन्यात ३२१ कोटींहून अर्थसहाय्य वितरित करुन तब्बल ४० हजाराहून अधिक गंभीर रुग्णांचे वाचविण्याचा विक्रम केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गोरगरीब – गरजू…

इगतपुरीतील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेकडून शिक्षकांच्या प्रश्नाबाबत नायब तहसीलदारांना निवेदन

इगतपुरी |  राज्यात  'शिक्षक दिनाचा' उत्साह असताना कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्यांची-प्रश्नांची वारंवार शासनाच्या विविध पातळ्यांवर सनदशीर मार्गाने अर्ज, निवेदन देऊन सुद्धा तसेच शिक्षकांच्या प्रश्नांवर वेळप्रसंगी बहिष्कार,…