रोजगार हमी योजनेच्या वन मजुर आदिवासींवर होत असलेल्या अन्याया विरोधात बैठक
इगतपुरी :
नाशिक जिल्ह्यासह इगतपुरी तालुक्यात वन विभागात रोजगार हमी योजनेअंतर्गत आदिवासी वन मजुरांमार्फत कामे करून घेतली जातात. मात्र त्यांना मोबदला रोजंदारी ठेकेदारी पद्धतीने दिली जाते. याची कोणतीही हजेरी पुस्तक अथवा रजिस्टर नोंद…