शिवसेना आमदाराचे वादग्रस्त विधान! राहुल गांधींची जीभ कापणाऱ्याला 11 लाखांचे बक्षीस

मुंबई । काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राहुल गांधींची जीभ कापणाऱ्याला 11 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. संजय गायकवाड यांच्या या विधानावरुन…

शेतीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरविण्यासाठी जैन इरिगेशन व जम्मू-काश्मीर कृषी विद्यापीठात याबाबत झाला…

जळगाव । जम्मू-काश्मीर प्रांतातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे ‘हायटेक’ तंत्रज्ञान पुरविण्यासंबंधी जळगावची जैन इरिगेशन कंपनी आणि जम्मू-काश्मीर मधील ‘शेर-ए-काश्मिर कृषिशास्त्र व तंत्रज्ञान विद्यापीठ’ यांच्यात सहकार्याचा करार झाला आहे.जळगावच्या…

जळगावमध्ये भाजपचा मोठा नेता शरद पवार गटात प्रवेश करणार? गिरीश महाजनांना देणार आव्हान?

जळगाव : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून गेल्या काही दिवसांपासून शरद पवार हे भाजपला एकामागे एक धक्के देत आहेत. आता अशातच शरद पवारांनी आपला मोर्चा जळगावकडे वळवला असून भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख…

सोने चांदी दरात मोठी वाढ ; खरेदी करणाऱ्या ग्राहकांना झटका

जळगाव । तुम्ही जर सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. कारण, सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. मागील दोन दिवसात सोन्याचे दर २००० रुपये तर चांदीचे तर तब्बल ७००० रुपयांनी वाढले…

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी धान, कापूस, सोयाबीन व तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांसाठी घेतलेला निर्णय…

नागपूर | शेतकऱ्यांचा भल्याचा विचार करुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कच्च्या खाद्य तेलावरील आयात शुल्क वाढविण्यासह  बासमती तांदळाच्या निर्यातीसाठी सुद्धा किमान निर्यात किंमत (एमईपी) ही पूर्णपणे मागे घेण्यात आली आहे. कांद्यावरील किमान…

देवेंद्र फडणवीस यांचं एकनाथ खडसेंबाबत अत्यंत महत्त्वाच विधान ; पहा काय म्हणाले

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने शेतकऱ्यांच्या शेतमालाला जास्त भाव मिळावा म्हणून अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. या निर्णयांमुळे प्रचंड मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. सगळ्यात महत्त्वाच कच्चा तेलावर कुठलीही आयत डुयूटी…

गणेशोत्सव विसर्जन काळात शहरातील वाहतुक मार्गात बदल

जळगाव। जळगाव शहरात 07 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा होत असून शहरातील सार्वजनिक, खाजगी, व घरगुती श्री गणेश मुर्तींचे विसर्जन मिरवणुकांसाठी होणारी गर्दी पाहता शहरातील वाहतुक मार्गात बदल करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक…

जळगाव तालुक्यातील शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश !

जळगाव | पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आसोदा, देवूळवाडा, पथरी, घार्डी आणि ममुराबाद येथील शेकडो तरुणांनी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी…

अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा! सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला

नवी दिल्ली । कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने १० लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला. त्यामुळे आता 156 दिवसानंतर केजरीवाल तिहार…

नागरी समस्या सोडवण्यासाठी प्रांत कार्यालया समोर ठिय्या आंदोलन;नागरिकांचा तीव्र रोष

फैजपूर (प्रतिनिधी) : फैजपूर-यावल नगर परिषद मध्ये कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळावा यासह आरोग्य विभाग,पाणीपुरवठा, वीज पुरवठा,दिवाबत्ती तसेच नागरिकांच्या अत्यावश्यक सुविधांच्या मागण्यांसाठी महाविकास आघाडीसह नागरिकांनी फैजपूर उप विभागीय…