विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला

मुंबई । आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे- पवार आणि कॉंग्रेसचे ठरले असल्याचे बोलले जात आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटप जवळपास ६० टक्के…

भाजपला काँग्रेसचा सर्वात मोठा धक्का; हा नेता पुन्हा स्वगृही परतणार

मुंबई । राज्यातील विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार भाजपला धक्क्यांवर धक्के देत आहे. आता अशातच काँग्रेसने देखील भाजपला सर्वात मोठा धक्का दिला आहे. भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांचे…

सफाई कर्मचारी हा मुंबईचा खरा हिरो- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई | देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2014 साली ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू करून एक चळवळ उभी केली. त्याचे फलीत म्हणजे आज देशभरात हे अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. स्वच्छता हा आरोग्याचा मंत्र असून मुंबईमध्ये डीप क्लिन ड्राईव्हच्या…

एकाच कुटुंबांतील चौघांच्या आत्महत्येने धुळे हादरले!

धुळे । धुळे शहरामधून एक खळबळजनक घटना समोर आलीय. येथील देवपूर परिसरात असणाऱ्या प्रमोद नगरात एका बंद घरात पती-पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. यातील मयत व्यक्तीने गळफास घेतला असून त्याची पत्नी आणि दोघा मुलांचे मृतदेह…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव

जागतिक कृषी पुरस्कारामुळे महाराष्ट्राच्या शाश्वत शेतीच्या प्रयत्नांवर जगाने मोहोर उमटवली आहे. महाराष्ट्राने नेहमीचे भारतातील कृषी क्षेत्रात प्रयोगशीलता राबवल्याचे या पुरस्कारामुळे सिद्ध झाले, अशा शब्दांत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी…

अजितदादांना धक्का ; हा नेता शरद पवार परतणार

मुंबई । आगामी निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाला शरद पवार गटाचा धक्का बसला आहे. तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ओबीसी सेलचे प्रदेश समन्वयक आणि प्रदेश सरचिटणीस ईश्वर बाळबुद्धे यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आता पुन्हा…

उत्साही कार्यकर्ता खांद्यावर उचलायला गेला, पण तोल गेला अन् आमदार पडले; व्हिडिओ व्हायरल

जळगाव । गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…चा जयघोष करत गणपती बाप्पाला मंगळवारी निरोप देण्यात आला. अनेक ठिकाणी मिरवणुकीत राजकीय नेते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते. जळगाव शहरात निघालेल्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत कार्यकर्त्यांचा…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन

मुंबई | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दि.17 सप्टेंबर रोजी झालेल्या वाढदिवसानिमित्ताने दि.17 सप्टेंबर, 2024 ते दि.17 ऑक्टोबर, 2024 या कालावधीत राज्यभर “मोदी सेवा महिना” राबविण्यात येणार आहे. या उपक्रमअंतर्गत उपमुख्यमंत्री देवेंद्र…

महायुतीच्या जागावाटपाची डेडलाईन ठरली ; अमित शहा यांच्या दरबारी निघणार तोडगा

विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीकडून जागा वाटपासंदर्भात बैठका सुरू झाल्या आहेत. महायुतीने आपल्या जागा वाटपाबाबतची चर्चा पूर्ण करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतच मुदत निश्चित केलीय. लोकसभेप्रमाणे…

स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी मिशन मोडवर काम करावे

जळगाव । लग्न झाल्यानंतर थोडया थोड्या गोष्टीतून भांडणे होऊन त्याचे रूपांतर घटस्फ़ोटात होते. घटस्फ़ोट होणे दोघांसाठीही क्लेशदायक असतो. हे टाळण्यासाठी लग्नपूर्व समुपदेशन होणे अत्यंत गरजेचे आहे.त्यामुळे असे समुपदेशन कक्ष जिल्हा स्तरावर होण्यासाठी…