जे हिंदुत्व बाळासाहेबांचे तेच खणखणीत हिंदुत्व उद्धव ठाकरे यांचे

१९९० महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत गिरगांव चौपाटी येथील शिवसेना भाजप युतीच्या जाहीर सभेत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांनी "महाराष्ट्रात राहतो तो मराठी, गुजरात मध्ये राहतो तो गुजराती, बंगाल मध्ये राहतो तो बंगाली…

दुध भेसळखोरांविरोधात कठोर कारवाईसाठी राज्याचा स्वतंत्र कायदा करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई | दुध व दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी एमपीडीएपेक्षाही कठोर असा राज्याचा स्वतंत्र कायदा करावा लागेल. तसेच अन्न पदार्थातील भेसळखोरांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल व्हावा यासाठी केंद्राला शिफारस करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ…

अजिंठा चौफुली, आकाशवाणी चौकातील वाहतुक कोंडीसाठी जिल्हाधिकारी यांचे पत्र

जळगाव दि. 27 ( जिमाका ) शहरातील आकाशवाणी चौकात महामार्गावरील वाहतुक कोंडी, वारंवार होणारे अपघात यावर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तसेच रस्त्या सुरक्षा समितीच्या बैठकीत या मुद्दावर चर्चा झालेली आहे. त्यासंदर्भात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद…

जळगाव जिल्ह्यात विविध पोलीस स्थानकांमध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

जळगाव । जिल्हा पोलीस अधीक्षक एम. महेश्‍वर रेड्डी यांनी जिल्ह्यातील विविध पोलीस स्थानकातील पोलीस निरिक्षकांसह सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्यांचे आदेश काढले आहे. यात प्रामुख्याने सध्या एलसीबीचा कार्यभार असलेले पोलीस निरिक्षक बबनराव…

५० हजाराची लाच स्वीकारताना पोलीस कर्मचारी जळगाव एलसीबीच्या जाळ्यात

भडगाव । वाळू वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यासाठी व कुठलीही कारवाई न करण्यासाठी दोन लाख 60 हजारांची लाच मागून त्यातील पहिल्या हप्त्यापोटी 50 हजारांची लाच स्वीकारणार्‍या भडगाव पोलीस ठाण्यातील हवालदार किरण रवींद्र पाटील (41) यास जळगाव एसीबीने आज…

मुक्ताईनगरात शिंदे गटाला धक्का ; शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश

मुक्ताईनगर ।  मुक्ताईनगरात शिवसेना शिंदे गटाला धक्का बसला आहे. येथील शेकडो युवक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी रोहिणी खडसे यांनी या युवकांच्या गळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा…

मुक्ताईनगरला २२ लाखांचा गुटखा पकडला

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यात गेल्या आठवड्यात एक कोटी रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला होता. - आता दि. २४ रोजी सायंकाळी - पोलिसांनी पुन्हा एकदा चारचाकी वाहनातून २२ लाख ३८ हजार ५० रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई खामखेडा…

चिपळूणमधील गाळ उपाशाची सर्व मेहनत ‘पाण्यात’ चुकीच्या बांधकाम परवानग्यांमुळे शहराचे…

लवकरच काँग्रेस छेडणार जनआंदोलन - तालुकाध्यक्ष लियाकत शाह चिपळूण (ओंकार रेळेकर)चिपळूणमध्ये नद्यांमधील गाळ काढण्यासाठी सुमारे अद्यापपर्यंत १० कोटींचा खर्च करण्यात आला आहे. पण त्याचा उपयोग शून्य आहे. अवघ्या काही तासांच्या पावसातच शहरातील…

कृष्णा अँटीऑक्सीडंट तर्फे साडेतेरा लक्ष खर्चून’शाळा सुधार

खडपोली येथील जिल्हा परिषदेची शाळा उपक्रम अंमलबजावणी संस्था दिशान्तर शिक्षक, ग्रामस्थातून कृतज्ञता सोहळा चिपळूण (ओंकार रेळेकर)ग्रामीण भागातील शाळा या पायाभूत सेवा सुविधांनी युक्त असाव्यात यासाठी कृष्णा अँटीऑक्सीडंट प्रा. लि. या कंपनीतर्फे…

बुध्दिबळ खेळात जीवन जगण्याची कला – माजी आमदार सौ. मधुभाभी जैन

महाराष्ट्र राज्य खुला गटाच्या बुध्दिबळ अजिंक्यपद स्पर्धेचा प्रारंभ; अंध खेळाडूसह सहा वर्षाचा चिमुकला, ७३ वर्षाचे वयस्कही सहभागी जळगाव | ‘प्रत्येकाला कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी भविष्याचा अचूक अंदाज बांधावा लागतो. त्यादृष्टीने…