जळगावमधील धक्कादायक प्रकार ! मेडिकलच्या तीन मुलींनी घेतली सहा जणांची रॅगिंग
जळगाव : शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (जीएमसी) स्त्रीरोग विभागातील पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षातील चार विद्यार्थींनी व दोन विद्यार्थ्याची रॅंगिंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात द्वितीय वर्षातील तीन…