मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा
मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा २९ सप्टेंबर २०२४ रोजी पोईसर जिमखाना, कांदिवली पश्चिम येथे सकाळच्या सत्रात पार पडली. या सभेमध्ये मुंबई उपनगरच्या १०० पेक्षा जास्त सभासदांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.
या…