बुद्धिबळ स्पर्धेत दिव्या ‘वर्ल्ड क्विन!’

बुद्धिबळ खेळात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर महिलाही आपल्या कर्तृत्त्वाचा ठसा उमटवता आहे याची ‘दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती’ याचाच हा साक्षात्कार! महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या दिव्या देशमुखने भारतीय…

चोपडा ग्रामीणच्या पोलिस उपनिरीक्षकाचे निलंबन

चोपडा | चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तो म्हणजे आदिवासी तरूणांना मारहाण करत त्यांना अश्लील वर्तन करण्यास भाग पाडले. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनच्या उपनिरिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा…

हतनूर धरणाचे १८ दरवाजे उघडले; ३३१५४ क्युसेस पाण्याचा विसर्ग

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील हातनूर धरणामध्ये पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली असून, आज धरणाचे १८ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहेत. यापूर्वी काल रविवारी धरणाचे यंदाच्या मान्सून हंगामात प्रथमच २२…

रेव्ह पार्टीत जावयाला अटक; नाथाभाऊंना व्यक्त केली मोठी शंका

पुणे : पुण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांनी केलेल्या छापेमारीत एकनाथ खडसे यांच्या जावयाला रंगेहात पकडल्याने राजकिय वर्तुळात खळबळ उडाली. याप्रकाणावर कालच नाथाभाऊंनी भाष्य केले. आज एकनाथ खडसे हे पुण्यात असून त्यांनी मोठी शंका व्यक्त केलीये.…

रेव्ह पार्टीत पतीला अटक; रोहिणी खडसेंची 24 तासानंतर पहिली प्रतिक्रिया

पुणे : पुण्यातील खराडीमधील रेव्ह पार्टीत रोहिणी खडसे यांच्या पतीसह पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले. या प्रकरणी सत्ताधाऱ्यांकडून एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांच्यावर टीकेचे बाण सोडण्यात आले. आता २४ तासानंतर रोहिणी खडसे यांची याबाबतची…

जैन इरिगेशनच्या पहिल्या तिमाहीचे सकारात्मक निकाल

उत्पन्न, EBITDA आणि नफ्यात उल्लेखनीय वाढ; मायक्रो इरिगेशन, टिश्यूकल्चर, सौर कृषी पंप विभागात मागणी वा ढ जळगाव | जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड आणि तिच्या सहयोगी कंपन्यांनी ३० जून २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्ष २०२५–२६ च्या पहिल्या…

त्या आरोपावर एकनाथ खडसे यांचं आमदार मंगेश चव्हाणांना ओपन चॅलेंज

जळगाव । महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या हनीट्रॅपच्या प्रकरणावरुन वातावरण तापलं आहे. या प्रकरणात जामनेर तालुक्यातील प्रफुल्ल लोढा नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली असून या व्यक्तीबाबत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन…

शेतीसाठी पर्यावरणपूरक नॅनो खतांचा वापर वाढवावा – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आवाहन

इफकोच्या ‘नॅनो खते शेतकरी जागृती व्हॅन’चे उद्घाटन जळगाव ।“पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी पर्यावरणपूरक आणि जास्त कार्यक्षम नॅनो खतांचा वापर शेतकऱ्यांनी करावा,” असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. इफको संस्थेच्या ‘नॅनो खते…

नागरिकांनो काळजी घ्या! राज्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई । बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार झाल्याचे आयएमडीने सांगितलेय. दरम्यान, पुढील ४८ तास राज्यासाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहे. २५ आणि २६ जुलै रोजी महाराष्ट्रात…

जळगाव जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचा अँफेटामाइन ड्रग्स साठा जप्त

चाळीसगाव । धुळे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कन्नड घाटात जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव महामार्ग पोलिसांनी एका मोटारीतून तब्बल ३९ किलो अँफेटामाइन अंमली पदार्थाचा साठा जप्त केला. ज्याची किंमत जवळपास ६० कोटी रुपये असल्याचं समोर आले असून या…