एसटी महामंडळाकडून प्रवाशांना दिलासा! दिवाळीतील हंगामी भाडेवाढ रद्द

मुंबई : राज्याच्या एसटी महामंडळाने ऐन दिवाळीत 10 टक्के हंगामी भाडेवाढ केल्याचा निर्णय घेतला होता. 25 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर दरम्यान तब्बल एका महिन्यासाठी ही भाडेवाढ लागू करण्यात आली होती. मात्र, प्रवाशांना दिलासा देत एसटी महामंडळानं…

शिवसेनेच्या मेळाव्याला भाजप पदाधिकाऱ्यांची दांडी; मंत्री गुलाबराव पाटील संतापले, म्हणाले..

जळगाव । राज्यातील आगामी विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्याने महायुतीमधील घटक पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. मात्र यातच महायुतीमध्ये अंतर्गत राजकारण रंगू लागले असून अशातच जळगावमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे…

चोपडा-धरणगाव रस्त्यावर बस-कारची समोरासमोर धडक; तिघांचा जागीच मृत्यू

जळगाव : जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातून एक भीषण अपघात झाला आहे. बस आणि कारच्या झालेल्या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यातील चोपडा-धरणगाव रस्त्यावर चोपडा सुतगिरणी जवळ ही…

युवकांसाठी जयहिंद लोकचळवळ हे मोठे व्यासपीठ– आमदार सत्यजित तांबे

गांधी नेहरूंच्या विचारावर देश उभा महात्मा गांधी व छत्रपती शिवाजी महाराज यांचे एकच विचार पाचव्या जयहिंद ग्लोबल कॉन्फरन्सची सांगता जळगाव  | राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा विचार निर्भयता आणि नैतिकता शिकवतो. हा विचार घेऊन युवकांनी…

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात गरीब कुटुंबाला आत्तापर्यंत शासनाचा कुठलाच लाभ मिळाला नाही

प्रतिनिधी दिलीप गायकवाड हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात असणारी ब्रह्मवाडी गाव या गावांमध्ये एक अत्यंत गरीब कुटुंब राहत आहे या कुटुंबामध्ये एक मुलगी असून दोघे आई-वडील म्हातारे आहेत मुलीचे लग्न झाले असून त्या कुटुंबातील दोघं म्हातारे…

राष्ट्रवादी सेवादलच्या चिपळूण शहराध्यक्षपदी कय्यूम मणियार

चिपळूण | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार या पक्षाच्या सेवादलच्या चिपळूण शहराध्यक्षपदी कय्यूम उर्फ बंटी मणियार यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांच्या हस्ते त्यांना निवड पत्र देण्यात…

नंदुरबारमध्ये भरधाव ट्रकने 100 हून अधिक मेंढ्याना चिरडले

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातून एक अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर वाहनाच्या कोंडाईबारी घाटात भरधाव ट्रकने मेंढ्यांना अक्षरक्ष: चिरडले आहे. यात सुमारे 100 हून अधिक मेंढ्या ठार झाल्याची…

गोवर्धने महाविद्यालयात विशाखा समिती अंतर्गत मुलींना आरोग्य व सुरक्षितेविषयी मार्गदर्शन

इगतपुरी |  इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयात विशाखा समिती अंतर्गत मुलींच्या आरोग्य व सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी डाॅ.तेजस्विनी मेदडे ( सामुदायिक आरोग्य अधिकारी, घोटी ग्रामीण) यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली…

जळगावच्या सुवर्णबाजारात सोने आणि चांदी दरात मोठी वाढ

जळगाव । एकीकडे सणासुदीचे दिवस सुरु आहे. काही दिवसांवर दसरा आणि दिवाळी सारखे मोठे सण येऊ ठेपले आहे. मात्र त्यापूर्वीच जळगावच्या सुवर्णबाजारात सोने आणि चांदीने दरवाढीचा धबाडका लावला आहे. जळगावच्या सराफ बाजारात जीएसटीसह सोन्याचे प्रति तोला…

भाजपला नंदुरबारमध्ये मोठा हादरा ! हा बडा नेता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

नंदुरबार । आगामी विधानसभा निवडणुकीआधीच भाजपला लागलेली गळती थांबताना दिसत नाहीय. आता अशातच भाजपला नंदुरबारमध्ये मोठा झटका मिळाला आहे. मंत्री विजयकुमार गावित यांचे बंधू आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित यांनी भाजपला रामराम…