जळगाव जिल्ह्यात आदर्श आचार संहिता लागू; काटेकोरपणे पालन करण्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे आवाहन
जळगाव | भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी दिनांक 15/10 / 2024 रोजी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची घोषणा केलेली असून या तारखेपासून सदर निवडणूकीची आचार संहिता संपूर्ण जळगाव जिल्हयात सुरु झालेली आहे. त्यामुळे या आदर्श आचार…