जळगाव जिल्ह्यात १८, १९, २०, २३ नोव्हेंबर रोजी मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश

जळगाव । महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ चा कार्यक्रम काही दिवसांपुर्वीच जाहीर झाला आहे. विधानसभा मतदार संघाकरीता जिल्ह्यात बुधवार दिनांक २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तरी जळगाव जिल्ह्यात १८, १९, २०, २३…

धुळ्यातील माजी आमदार अनिल गोटेंचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश

धुळे : धुळ्यातील राजकारणातून एक मोठी बातमी समोर आलीय. धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी उद्धव ठाकरे…

गिरीश महाजन यांची संजय राऊतांवर जोरदार टीका; पहा काय म्हणाले

धुळे । राज्यात महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल हे मी ठासून सांगत आहे, असं ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत म्हणाले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना भाजप नेते ना गिरीश महाजन यांनी राऊतांवर टिकास्त्र डागलं आहे. आता त्यांना घरीच बसण्याची…

अमळनेरात पोलिसांची कारवाई! कारमध्ये सापडलं तब्बल दीड कोटींचं घबाड

जळगाव विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जळगाव जिल्ह्यातील ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. याच दरम्यान अमळनेर तालुक्यात तपासणी नाक्यावर पोलिसांच्या तपासणी वाहनात दीड कोटी रुपयांची रक्कम आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान,…

अजित पवार गटाची ३८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

मुंबई ।  भाजप, शिवसेना शिंदे गटानंतर आज (बुधवार, ता. २३) राष्ट्रवादी अजित पवार गटाची ३८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्यात बारामतीमधून अजित पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्यासह छगन भुजबळ, नरहरी झिरवळ, धनंजय…

शिंदे यांच्या शिवसेनेचे शिलेदार ठरले; जळगाव जिल्ह्यातील तीन विद्यमान आमदारांना संधी

मुंबई । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील भाजपनंतर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर केली. मंगळवारी रात्री उशिरा ४५ जणांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये मंत्री आणि बहुतांश विद्यमान आमदारांना…

अंगावर वीज पडून १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

सोयगाव तालुक्यातील हनुमतखेडा येथे  शेतातून घरी जाताना १४ वर्षीय मुलीच्या अंगावर वीज पडून तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. आश्विनी मच्छिंद्र राठोड (वय. १४, रा हनुमंतखेडा) अशी मृतकाची नाव असून याबाबत बनोटी दूरक्षेत्र पोलीस स्टेशनला…

जळगाव जिल्हा विधानसभा निवडणुकींसाठी सज्ज! निवडणुकीसाठी काटेकोर नियोजन

जळगाव  | राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीमध्ये जळगाव जिल्हा कोणतीही कसर सोडत नाही. निवडणुकांना आता एक महिन्यापेक्षाही कमी कालावधी शिल्लक असताना, निवडणूक अधिकारी सुरळीत आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी…

जळगाव जिल्ह्यात महायुतीत वादाची ठिणगी, अजित पवार गटाने दिला हा इशारा

जळगाव । विधानसभा निवडणुकीत भाजप व शिंदे सेनेने विश्वासात घेतले नाही तर त्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाने दिला आहे. भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. शिंदे…

अखिल भारतीय ग्राहक पंचायत ने सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त अशोक जैन यांचा राष्ट्रीय उद्योग रत्न या…

जळगाव दि. 21 प्रतिनिधी - अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांत चे अधिवेशन जळगाव येथे नुकतेच संपन्न झाले. सदर अधिवेशनात खान्देश रत्न ,आंतरराष्ट्रीय व जागतिक स्थरावर जळगाव सुवर्ण नगरीचे व जैन उद्योग समूह गांधी तीर्थ चे नाव जागतिक…