उद्या आ.मंगेश चव्हाण यांची ऐतिहासिक रॅली; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन राहू शकतात…

चाळीसगाव प्रतिनिधी: चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि विद्यमान आमदार मंगेश चव्हाण हे उद्या २८ तारखेला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री गिरीश…

आम्हाला दोन-तीन जागा तरी द्याव्यात; रामदास आठवलेंची महायुतीकडे मागणी

मुंबई । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील पक्षांकडून टप्प्या टप्प्याने उमेदवार जाहीर करण्यात येत आहे. मात्र महायुतीमध्ये काही जागांवरील तिढा अद्यापही सुटलेला नसून हा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे. महायुतीचा घटकपक्ष आरपीआयला अद्याप…

कापसाला मिळतोय हमीभावापेक्षा कमी दर, शेतकरी चिंतेत

जळगाव : यंदा पावसाचे प्रमाण अधिक असल्याने कापसासह सर्वच पिकांचे नुकसान झाले. कापसाच्या उत्पन्नात घट झाली असता हमीभावापेक्षा देखील कमी दराने कापूस खरेदी केली जात आहे. जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळख असलेल्या कापसाची…

विरोधकांच्या टिकांमुळे होतोय आ.चव्हाण यांचा फायदा; गावेच्या गावे करत आहेत भाजपात पक्षप्रवेश

चाळीसगाव: सध्या राज्यात सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला तो बाबू, दुसऱ्याचं ते कार्ट हे लोकांच्या मनावर बिंबवण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे. मात्र हे सर्व करत असताना कधी कधी नको ते लिहून नको तिथे शेअर…

वांद्रे रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी

मुंबई । दिवाळीसाठी मुंबईहून रेल्वेने गावाला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढलेली असून याचदरम्यान आज सकाळी वांद्रे रेल्वे स्टेशनवरही मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. वांद्रे…

ठाकरे गटाकडून जळगाव शहरातून जयश्री महाजन यांना उमेदवारी जाहीर

मुंबई । राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या शिवसेने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यात 15 उमेदवारांच्या नावची घोषणा करण्यात आली आहे. या यादीत जळगाव शहरातून जयश्री महाजन तर चोपडामधून राजू तडवी यांना उमेदवारी जाहीर झाली.…

जैन इरिगेशन परिवाराचा ‘मोस्ट व्हॅल्युएबल फॅमिली बिझनेस अवॉर्ड’ने गौरव

मुंबई/जळगाव । जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.ने शेती, शेतकरी, सिंचन आणि पर्यावरणात जागतिक पातळीवरील केलेल्या अलौकिक कार्यास अधोरेखित करत बार्कलेज प्रायव्हेट क्लायंट हुरुन इंडिया तर्फे दिला जाणारा प्रतिष्ठित ‘मोस्ट व्हॅल्युएबल फॅमिली बिझनेस…

जळगाव जिल्ह्यात नाराजांची बंडखोरी; भाजपचे तीन, अजित पवार गटाकडून एकाची अपक्ष उमेदवारी

जळगाव : विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी नाराजीनाट्य पाहण्यास मिळत आहे. यामुळे बहुतांश ठिकाणी अपक्ष उमेदवारी करत बंडखोरी केली जात आहे. जळगाव जिल्ह्यात देखील पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले भाजपचे पदाधिकारी बंडखोरी करणार असून…

वरणगावच्या ऑर्डनन्स फॅक्टरीतून तीन एके 47 रायफल्स चोरी

भुसावळ । तालुक्यातील वरणगाव येथील आयुध निर्माणी मध्ये तयार होणाऱ्या गोळ्यांच्या चाचणीसाठी वापरत असलेल्या तीन एके 47 सेवन व दोन अत्याधूनिक गलील रायफल्स कुणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे आयुध निर्माणीत खळबळ…

खेडभैरवला तरुणाचा खून करणाऱ्या अज्ञात ९ आरोपींना केलं जेरबंद

इगतपुरी : इगतपुरी तालुक्यातील खेडभैरव येथील परदेशवाडी येथील समाधान आगविले या तरुणाचा खुन करणाऱ्या ९ अज्ञात आरोपींना ४८ तासात जेरबंद करण्यास घोटी पोलीसांना मोठे यश आले आहे. पोलीस अधिक्षक विक्रम देशमाने यांच्या नेतृत्वाखाली अप्पर पोलीस…