जळगाव जिल्ह्यातील विधानसभा पूर्वपिठीकेचे झाले प्रकाशन
पुस्तिकेत जिल्ह्यातील 11 विधानसभांचा 1962 पासूनचा आढावा
जळगाव | विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 महाराष्ट्र राज्यात सुरु आहे. निवडणुकीत सर्वाधिक लोकशिक्षणाचे कार्य प्रसारमाध्यमाकडून केले जाते. त्यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या…