मनोज जरांगे यांची विधानसभा निवडणुकीतून माघार
बीड : विधानसभा निवडणुकीचे अर्ज मागे घ्यायचा आज (सोमवार, 4 नोव्हेंबर 2024) शेवटचा दिवस आहे. त्याआधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला…