‘शेवटच्या श्वासापर्यंत चालत राहा, चालत राहा, चालत राहा

मुंबई | शेवटच्या श्वासापर्यंत चालत राहा, चालत राहा, चालत राहा अशा शब्दांत ख्यातनाम दिग्दर्शक पद्मभूषण राजदत्त यांनी 'आहुति' दिवाळी विशेषांकाच्या शानदार प्रकाशन सोहोळ्यात आवाहन केले. साप्ताहिक आहुतिचा ५८ वा दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन, अमेय…

लाडक्या बहिणीला 2100 रुपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी, “महायुतीच्या जाहीरनाम्यातील 10 महत्त्वाच्या…

मुंबई । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोल्हापूरच्या एका प्रचारसभेत महायुतीच्या वतीने जाहीरनामा जाहीर करण्यात आला असून यात 10 महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. ज्यात महिला, शेतकऱ्यांसह विविध…

संजय मधुकर मुळे यांचा स्पीकर ऑफ द इयर म्हणून गौरव

मुंबई दि. (प्रतिनिधी ) : द एक्सलंसीआयकॉनिक अवॉर्ड आणि फाव अँड फेअर्स यांच्यातर्फ़े आयोजित कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर येथील उद्योजक श्री. संजय मधुकर मुळे यांचा "बेस्ट स्पीच ॲण्ड स्पीकर ऑफ द इयर" पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. मुंबई येथे…

भाजपकडून बंडखोरी करणाऱ्या तब्बल ४० जणांची हकालपट्टी

मुंबई । विधानसभा निवडणुकीवेळी बंडखोरी करणाऱ्यावर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून कडक कारवाई करण्यात आली. यानंतर आता भाजपनेही बंडखोरांवर कडक कारवाई केली आहे. पक्षाचा आदेश न मानल्याचा ठपका ठेवत तब्बल 40 जणांची पक्षांकडून हकालपट्टी करण्यात आली…

बोदवड-मुक्ताईनगरचे अपक्ष उमेदवारावर गोळीबार; जिल्ह्यात खळबळ

बोदवड । बोदवड-मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीतील अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्यावर बोदवड तालुक्यातील राजूर गावात प्रचार दौर्‍यादरम्यान गोळीबार झाल्याची घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विनोद सोनवणे यांनी मुक्ताईनगर-बोदवड…

आ. राजूमामा भोळे यांच्या प्रचाराची सुरुवात, रॅलीमध्ये पहिल्याच दिवशी घेतली आघाडी

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव शहर विधानसभा मतदार संघातील महायुती तथा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांच्या प्रचाराचा नारळ आज मंगळवारी दि. ५ नोव्हेंबर रोजी जुन्या जळगावात ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थान या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते…

भाजपला मोठा धक्का; डॉ.हिना गावितांचा पक्षाला रामराम, अपक्ष निवडणूक लढवणार

नंदुरबार । ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खान्देशातील नंदुरबारमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या माजी खासदार डॉ.हिना गावित यांनी आज आपल्या भाजप सदस्य पदाचा राजीनामा दिला असून त्यांनी शिंदे गटातील स्थानिक नेत्यांच्या गद्दारीमुळे मी…

ऐन निवडणुकीत जळगाव जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठं खिंडार; ६० पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

जळगाव । एकीकडे विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असताना यातच जळगाव जिल्ह्यातील एरंडोलमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं आहे. तब्बल ६० पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामे दिले आहेत. मविआच्या जागावाटपात एरंडोलची जागा शरद पवारांच्या…

जळगाव जिल्ह्यातील माघारीनंतर 11 मतदार संघात लढतीचे चित्र स्पष्ट

जळगाव । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा दिवस असल्याने जळगाव जिल्ह्यात कोण माघारी घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. दरम्यान आता माघारीनंतर जळगाव जिल्ह्यातील 11 मतदार संघात लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.…

कुष्ठरोगी बांधवांसाठी संवेदना फाउंडेशनची दिवाळी ! पनवेलच्या शांतीवनात सहभोजन आणि शैक्षणिक साहित्याचे…

मुंबई । भारतीय सैन्य दलातील शौर्यचक्र विजेते युद्धवीर मधुसूदन सुर्वे आणि लेफ्टनंट कर्नल संतोष मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेल शांतीवन येथील कुष्ठरोगी आणि वृद्ध बांधवांसमवेत सहभोजन, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य तसेच महिलांना साडी…