जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत उद्योजकांची चर्चा

जळगाव | जळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण आर्थिक विकासाच्या दिशेने ठोस पावले उचलत, जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उपक्रम योजना (PMFME) अंतर्गत कार्यरत जिल्हा संसाधन व्यक्ती आणि विविध…

केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या हस्ते राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद…

पाच वर्षीय वल्लभ कुलकर्णीसह भारतीय वंशाचे विदेशी खेळाडू स्पर्धेचे केंद्रबिंदू जळगाव | जैन हिल्समधील अनुभूती मंडपम् या ठिकाणी होणाऱ्या ३८ व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे उदघाटन केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा…

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

मालेगाव । मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल तब्बल 17 वर्षांनी आला आहे. याप्रकरणात मुंबईच्या एनआयए या विशेष न्यायालयाने भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. केवळ…

कडगावात विकासाचा त्रिवेणी संगम; विविध विकासकामाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

जळगाव | कडगाव (ता. जळगाव) येथे ४२ लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. यामध्ये सामाजिक सभागृह, आधुनिक व्यायामशाळा व मरीमाता मंदिर परिसरातील सभामंडपाचा समावेश आहे. या…

जळगाव जिल्ह्यात उभारले जाणार 850 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला लोकसंवाद व सहकार्यातून गती द्या– महावितरणचे सीएमडी लोकेश चंद्र जळगाव, – शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 मधून जळगाव जिल्ह्यात 850 मेगावॅट क्षमतेचे…

विधिमंडळाचे पावित्र्य भंग होऊ नये, ही माफक अपेक्षा…!

महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाला प्रदीर्घ परंपरा, वैभवशाली इतिहास आहे. ब्रिटिश कारकिर्दीत मुंबई इलाखा होता. त्यावेळच्या मुंबई प्रांतामध्ये मराठवाडा व विदर्भाचा भाग वगळून आताच्या महाराष्ट्रासह बेळगांव, कारवार, विजापूर हे भाग तसेच भारताची…

आज राज्यातील 15 हून अधिक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट ; तुमच्या जिल्ह्यातील स्थिती जाणून घ्या

मुंबई : राज्यात काही ठिकाणी पावसाचा जोर कमी झाला असला तर काही ठिकाणी अद्यापही पाऊस सुरु आहे. यातच हवामान खात्यानं आज कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्याच्या परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.…

धरणगाव तालुक्यात भेसळयुक्त दुध तयार करणाऱ्याला अटक ; परिसरात खळबळ

धरणगाव- तालुक्यातील भवरखेडे येथे घातक रसायनांपासून दुध तयार करून विकणाऱ्याला अन्न व औषध प्रशासन तसेच पोलिसांच्या पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सोमनाथ आनंदा माळी ( वय 31 ) असे या आरोपीचे नाव आहे.…

प्रीतिसुधाजी शिक्षण फंड नाशिकतर्फे अनुभूती स्कूलला कौशल्य पुरस्कार

कौशल्य व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात ; सोहळ्यात मान्यवरांची लाभली उपस्थिती जळगाव, प्रतिनिधी - व्यापार उद्योग करणारा जैन समाज ज्ञानाचीही पूजा करतो हे कौतुकास्पद आहे. मला मिळालेला पुरस्कार अनुभूती स्कूलच्या वतीने स्वीकारत आहे.…

संदीप राक्षे यांना “भारत गौरव सन्मान” पुरस्कार

शांताई फाऊंडेशन पुणे, हिरकणी महिला विकास संस्था व विसावा वृद्धाश्रम पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार भवन, पुणे येथे मिसेस मुख्यमंत्री मालिकेतील, संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटात संत ज्ञानेश्वरांची भूमिका साकारणारे प्रसिद्ध…