जैन हिल्स येथे फिडे आरबिटर सेमिनाराची सुरवात

जळगाव | अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघातर्फे जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेला फिडे आरबिटर सेमिनार घेण्याची जबाबदारी देण्यात आली. त्यानुसार जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व जैन स्पोर्टस अॅकडमी यांच्या सहकार्यातून दि. ८ ते १० नोव्हेंबर असा तीन दिवस हा…

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांची सेनगाव शहरात भव्य सभा संपन्न

हिंगोली | हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांनी सेनगाव शहरात सभेला संबोधन केले यावेळी मंचावर बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबुसिंग महाराज उपस्थित होते…

स्वतःच्या नावात आईचे नाव लावण्याचा निर्णय महिलांचा सन्मान वाढवणारा : डॉ गोऱ्हे

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने घरेलू कामगारांसह समस्त महिला वर्गासाठी अर्थात लाडक्या बहिणींसाठी असंख्य महत्त्वपूर्ण आणि क्रांतीकारी निर्णय घेतले. घरेलू कामगारांसाठी योजना आणल्या तर स्वतःच्या…

ईडीपासून मुक्ती मिळावी, त्यामुळे भाजपमध्ये गेलो.. छगन भुजबळांच्या दाव्याने खळबळ

मुंबई । ऐन विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असतानाच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्या दाव्याने महायुतीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ईडीपासून सुटका व्हावी यासाठी आपण भाजपसोबत गेलो, असा दावा छगन भुजबळ यांनी केला…

ठिकठिकाणी पुष्पहार घालून आ. राजूमामा भोळेंना जेष्ठांनी दिले शुभाशीर्वाद

जळगाव (प्रतिनिधी) : शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांना प्रचारात लोकप्रियता लाभत असून गुरुवारी दि. ७ रोजी दुपारी दुसऱ्या टप्प्यात प्रभात चौक, समर्थ कॉलनी, लक्ष्मी नगर, ओंकारेश्वर मंदिर, महाबळ परिसर येथे उत्तम…

रांगोळीतून भगिनींनी दिल्या आ. राजूमामा भोळे यांना विजयासाठी शुभेच्छा

जळगाव (प्रतिनिधी) : येथील जळगाव शहर मतदारसंघाचे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांनी गुरुवारी सकाळी पिंप्राळ्यातील काही भागात प्रचार केला. बारीवाडा परिसरातील "अब की बार, राजू मामाच…

कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोर पुन्हा नवीन संकट; हमीभावापेक्षा मिळतोय कमी दर

जळगाव । यंदाचं वर्षही कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी निराशनजक गेलं. कापसाला अजूनही समाधानकारक भाव मिळत नाहीय. खान्देश, विदर्भात कापसाचे उत्पादन सर्वाधिक आहे. त्या भागात जिनिंग मील मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु दर मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत.…

भगिनींनी भरविला “विजयाचा पेढा”, महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांच्या प्रचाराने…

गणेश कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी, शिक्षकवाडी भागात घेतल्या भेटी जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे आ. राजूमामा भोळे यांच्या प्रचारात दिवसेंदिवस लोकप्रियता वाढताना दिसून येत आहे. बुधवारी दुपारी दुसऱ्या टप्प्यातील प्रचारात गणेश…

राष्ट्रवादी अजित पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध; लाडकी बहीणसह शेतकऱ्यांबाबत केल्या या मोठ्या घोषणा?

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी महाराष्ट्रातील लढवत असलेल्या विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूक जाहीरनामा (महाराष्ट्र घोषणापत्र) आज प्रसिद्ध केला असून या…

परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान; चाळीसगावच्या शेतकऱ्याने संपविले जीवन

चाळीसगाव । परतीच्या पावसामुळे मक्याचे नुकसान झाले. शिवाय त्यात कपाशीला देखील भाव मिळत नसल्यामुळे व्यथित झालेल्या शेतकऱ्याने घरातच वायरच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील तिरपोळे येथे उघडकीस आली. चंद्रसिंग…