आपल्याले फक्त राजूमामाच पाहिजे… तो आपला खरा बाप्पा आहे…
जळगाव (प्रतिनिधी) : शहर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांच्यावर छत्रपती शिवाजीनगर परिसरातील दालफळ, हुडको, धनाजी काळे नगर आदी भागांमध्ये नागरिकांनी रांगोळ्या काढून फुलांचा वर्षाव करीत पुष्पहार घालत हार्दिक स्वागत केले.…