चौधरी बंधूंचा सूतगिरणीत महाघोटाळा; मंत्री अनिल पाटलांचा अपक्ष उमेदवार शिरीष चौधरींवर आरोप

अमळनेर (जळगाव) : शेतीला पाणी आणि हाताला काम देण्याचे आश्वासन माजी आमदार शिरीष चौधरी व त्यांचे बंधू रविंद्र चौधरी यांनी दिले होते. यासाठी अमळनेर तालुक्यात दोन वर्षात सुतगिरणी उभारून हजारो तरुणांना रोजगार देण्याचा शब्द दिला होता. परंतु या…

भगिनीने सांगितली कानात विजयाची गोष्ट ; व्यापारी, भाजी विक्रेत्यांनी केला निर्धार, पुन्हा एकदा…

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आ. भोळे यांना रॅलीत उदंड प्रतिसाद जळगाव (प्रतिनिधी) : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती, जळगाव येथे शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांना व्यापारी,भाजी विक्रेते, घाऊक विक्रेते यांनी,…

प्रभू श्रीरामा,दररोज मिळणारे जनतेवरील प्रेम अखंड राहू दे…

जळगाव (प्रतिनिधी) : प्रभू श्रीरामा, दशकातील विकासाची परंपरा पुढे सुरू ठेवण्यासाठी बळ दे, नागरिकांचे माझ्यावरील आशीर्वाद कायम असू दे...जळगावला विकास पर्व कायम ठेवण्यासाठी विजयश्री तर हवीच, मात्र दररोज मिळणारे जनतेवरील प्रेम अखंड राहू दे...…

सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; ग्राहकांसाठी खरेदीची संधी

सोने खरेदी करण्याचा प्लॅन करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. आज सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे, ज्यामुळे ग्राहकांसाठी स्वस्तात सोने खरेदीची संधी मिळत आहे. जागतिक बाजारात होणाऱ्या हालचाली आणि डॉलरच्या दरातील बदल…

जळगावात छोटे व्यावसायीक महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री महाजनांच्या पाठीशी

जळगाव | शहरातील लहान विक्रेते आणि रस्त्यावरील छोटे व्यावसायीक जयश्री महाजन यांच्या पाठिशी उभे राहिले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्री महाजन यांनी सोमवार, 11 रोजी हरेश्वर नगरातून आपल्या…

महाराष्ट्र शासनाने सुप्रिम कोर्टाच्या आदेशाची आरक्षण उप वर्गीकरणाची अंमलबजावणी करावी –…

जळगाव - मेहतर समाज शिक्षण प्रसारक बहुउद्देशिय मंडळ द्वारा आयोजित समाजातील गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले व आरक्षणाचे उप वर्गीकरण सर्वोच्च न्यायालयातील कायदेशीर लढ्यात सहभागी झालेल्या पैकी एक बॅरिस्टर…

रांगोळीतून आपला माणूस, आपला आधार, राजूमामाच आमदार सांगत दिल्या शुभेच्छा

ईश्वर कॉलनीत दिवाळी ; आमदार सुरेश भोळेंचे फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत जळगाव । ईश्वर कॉलनीत रविवारी दुपारी जळगाव शहर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार सुरेश भोळे यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत, फुलझाडी, फुलबाज्या उडवित दिवाळी साजरी करीत…

जयश्री महाजन यांच्या रॅलीला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद

जळगाव । जळगाव शहरातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्री महाजन यांच्या प्रचारासाठी खोटे नगर परिसरात भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत जळगाव शहरातील नागरिक आणि…

राजुमामांनी प्रचारात घेतली आघाडी, अवघे शहर झाले भाजपमय

जळगाव | महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार राजुमामा भोळे यांनी इतर पक्षांच्या तुलनेत प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. विरोधकांना धडकी भरेल अशा प्रचार सभा राजुमामांच्या होत आहे. ५ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या प्रचाराने आता अवघे शहर भाजपमय…

मराठा महासंघातर्फे आमदार सुरेश भोळे यांना पाठिंबा

जळगाव | मागील दहा वर्षापासून जळगाव शहराला आमदार सुरेश भोळे यांच्या सारखे नेतृत्व लाभले असून त्यामुळे आमच्या अनेक समस्या सुटल्या आहे. भविष्यात देखील शहराच्या विकासासाठी आम्हाला आमदार म्हणून सुरेश भोळे हेच हवे असल्याचे सांगत अखिल भारतीय मराठा…