लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी दिली मोठी अपडेट..

महाराष्ट्राच्या अंतरीम अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांप्रमाणे पाच महिन्याचे ७५०० रुपये खात्यात जमा झाले आहे. सध्या सुरु असलेल्या विधानसभा…

महायुतीचे उमेदवार आमदार मंगेश चव्हाण यांचे दरेगावात जंगी स्वागत

चाळीसगाव । विधानसभा निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यात लोकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभत आहे. गावागावांत जाऊन लोकांशी संवाद साधताना केलेल्या विकासकामांचा अभिमान वाटतो. नागरिकांच्या विश्वासामुळेच चाळीसगाव मतदारसंघात मूलभूत सुविधांपासून ते विकासाच्या…

चिमुरडीचे अनोखे प्रेम : “विजयी भव” ग्रीटिंग कार्ड देऊन आ. राजूमामांना शुभेच्छा

बालदिनानिमित्त आ. भोळेंनी भरवली मिठाई जळगाव (प्रतिनिधी) : आ. राजूमामा भोळे यांना बालदिनी दि. १४ नोव्हेंबर रोजी एका चिमुरडीने "विजयी भव" "आमचे मामा, राजूमामा" असे आशय असलेले व विजयासाठी सदिच्छा देणारे ग्रीटिंग कार्ड भेट दिले. प्रसंगी…

नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

नाशिक । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला गालबोट लागू नये यासाठी पोलीस प्रशासन प्रचंड अलर्टवर अशातच नाशिकमध्ये भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाल्याची माहिती आहे. दोन्ही गटाकडून मतदान स्लिप वाटपावरून हा राडा झाल्याचं…

‘बटेंगे तो कटेंगे’ हा देशाचा इतिहास, देवेंद्र फडणवीसांचं योगींच्या घोषणेला समर्थन

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेमुळे महायुतीमध्ये मतमतांतरे असल्याचं दिसून आलेय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि भाजपच्या पंकजा मुंडे यांनी उघडपणे या घोषणेला विरोध केला होता. बटेंगे तो…

चाहत्यांचे निस्सीम प्रेम, आ. राजूमामांना चक्क जेसीबीने घातला भव्य पुष्पहार अन् केली पुष्पवृष्टी..!

जळगाव (प्रतिनिधी) : येथील शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांच्यावर प्रचारात दिवसेंदिवस चाहत्यांचे प्रेम ओसंडून वाहताना दिसून येत आहे. गुरुवारी संध्याकाळी वरद प्रतिष्ठानने बजरंग बोगदा परिसरात थेट जेसीबीने भव्य…

खान्देश केटरिंग असोसिएशनचा आ. राजूमामा भोळे यांना जाहीर पाठिंबा

जळगाव । जळगाव येथील खान्देश केटरिंग असोसिएशनने येथील जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्याबाबतचे पत्रदेखील त्यांनी आ. भोळे यांना दिले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही…

घराघरात ताई मनामनात ताई, जयश्रीताई जयश्रीताई ; नव्या उमेदीने जयश्री महाजनांकडे जनतेचं लक्ष

जळगाव । जळगाव शहराच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या अधिकृत उमेदवार जयश्री महाजन यांच्या प्रचाराची धूम सध्या शहरभर दिसून येत आहे. महाविकास आघाडीच्या वतीने जयश्री महाजन यांच्या समर्थनार्थ बुधवारी संभाजीनगर भागात भव्य रॅलीचे आयोजन…

चाळीसगावात हवालदारासह पंटरला लाच घेताना अटक

चाळीसगाव । दोन हजाराची लाच पोलीस हवालदाराला भोवली आहे. दाखल असलेल्या गुन्ह्यात कारवाईमध्ये सहकार्य करण्याच्या मोबदल्यात तसेच त्रास न होऊ देण्यासाठी दोन हजाराची घेताना चाळीसगाव तालुक्यातील वाघळी बीट हवलदाराला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने…

अजित पवारांच्या बॅगांची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगच्या अधिकाऱ्यांकडून नेते मंडळींच्या बॅगांची तपासणी केली जात असल्याचं दिसून येत आहे. उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे…