जळगावात दोन गटाच्या तुफान हाणामारीत एकाचा मृत्यू
जळगाव । जळगाव जिल्ह्यात एकीकडे विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया शांततेत सुरू असताना दुसरीकडे जळगाव शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. शहरात दोन गटाच्या तुफान हाणामारीत एका तरुणाचा खून झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली…