जळगाव शहरातून आमदार सुरेश भोळे विजयी
जळगाव । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आता स्पष्ट झाला असून जळगाव जळगाव शहर मतदार संघात भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राजूमामा भोळे यांनी ८७ हजार ४७६ मतांनी आघाडी घेत विजय मिळविला आहे.
जळगाव विधानसभा मतदारसंघात यंदा आमदार राजूमामा…