पित्याने केली दोन मुलांची हत्या

जळगाव | चोपडा तालुक्यातील गौऱ्यापाडा येथील पित्याने चारित्र्याच्या संशयावरुन रागाच्या भरात स्वतःच्या दोन लहान मुलांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. त्याची पत्नी हल्ल्यात बचावली असून जखमी आहे. याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार…

भाजपकडून मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात एकनाथ शिंदेंना दोन ऑफर?

मुंबई । महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने बहुमताचा आकडा पार केला असून नवीन सरकारच्या सत्ता स्थापनेकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. मात्र मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळयात पडेल याबाबत महायुतीमध्ये रस्सीखेस सुरु आहे. यातच…

जळगाव ते मनमाड चौथ्या रेल मार्गिकेला मंजूरी; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली असून या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. हे निर्णय शेतकरी, युवक, नवोपक्रम, रेल्वे यासह अनेक गोष्टींशी संबंधित होते. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती…

महाराष्ट्र राज्य मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत पुण्याचा आरूष देशपांडे विजयी; मुलींमध्ये सांगलीची…

जळगाव | जळगाव जिल्हा लॉन टेनिस असोसिएशनतर्फे २३ ते २४ नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्र राज्य मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन केले होते ही स्पर्धा सुहाना टेन सर्किट यांनी प्रायोजित केली होती. जळगाव येथे झालेल्या स्पर्धेत पुणे, कोल्हापूर,…

निरमा विद्यापीठाच्या इंडस्ट्रिअल डिझाईन शाखेत पालवी जैन सर्वप्रथम, पटकावले सुवर्ण पदक

जळगाव | गुजरात, अहमदाबाद स्थित निरमा युनिव्हर्सिटीत इंडस्ट्रिअल डिझाईन शाखेत शिक्षण घेणाऱ्या पालवी जैनला विद्यापीठातर्फे २२ नोव्हेंबर रोजी झालेल्या ३३ व्या पदवीप्रदान सोहळ्यात गोल्ड मेडल प्रदान करण्यात आले. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड…

नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार?

मुंबई । यंदाच्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानतंर आता नाना पटोलेंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाना पटोले यांनी काँग्रेस…

धक्कादायक ! जळगाव शहरात आईची मुलीसह आत्महत्या

जळगाव । शहरातून एक खळबळजनक घटना समोर आलीय. घरी कोणीही नसताना पोटच्या मुलीला गळफास देत आईनेही स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना व्यंकटेशनगरमध्ये घडली. सोनाली दीपक दाभाडे (३६, रा. व्यंकटेशनगर) व तेजस्विनी दीपक दाभाडे असं…

राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी अजित पवारांची निवड

मुंबई । महायुतीला महाराष्ट्रात अभूतपूर्व विजय मिळाला. तब्बल २३५ जागांवर महायुतीचे उमेदवारांनी विजय मिळवला असून महायुतीच्या त्सुनामीत मविआ चारीमुंड्या चीत झाली आहे. आता राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार हे निश्चित झाले असून सोमवारी किंवा…

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली कोमपल्ली प्रभूदास कुटुंबियांची संत्वनपर भेट

दिवंगत सागर कोमपल्ली यांना वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली मुंबई | रिपब्लिकन पक्षाचे तेलंगणाचे ज्येष्ठ नेते कोमपल्ली प्रभुदास यांना पुत्रशोक झाल्यामुळे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी आज…

उद्या नव्या सरकारचा शपथविधी; कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ? वाचा

मुंबई । राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व विजय मिळाला. तब्बल २३५ जागांवर महायुतीचे उमेदवारांनी विजय मिळवलाय. महायुतीच्या त्सुनामीत मविआ चारीमुंड्या चीत झाली आहे. राज्यात पुन्हा महायुतीचंच सरकार येणार हे आता निश्चित झाले असून…