महायुती सरकारच्या शपथविधीची तारीख समोर

मुंबई । राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं असून सत्तास्थापनेला वेग आला आहे. मात्र अद्यापही महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्ट झालं नसून अशातच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडल्यानंतर आता…

आमदार माणिकराव कोकाटे यांना मंत्रीमंडळात स्थान द्या – पांडुरंग वारुंगसे..

इगतपुरी । सिन्नरच्या विकासासाठी भरीव योगदान देऊन पूर्वभागाचा तसेच इगतपुरी तालुक्यातील टाकेद गटातील दुष्काळ हटविण्याचे करणाऱ्या काम आमदार माणिकराव कोकाटे यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन 'दादांनी आपला वादा' पूर्ण करावा, अशी मागणी राष्ट्रवादी…

गोंदियामध्ये शिवशाही बसचा भीषण अपघात; ८ जणांचा मृत्यू

गोंदिया । गोंदियामध्ये शिवशाही बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आलीय. शिवशाही बस उलटून ८ जणांचा मृत्यू झाला तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. सध्या बचाव कार्य सुरु असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. मिळालेल्या…

जळगावात कामगाराकडून सराफा व्यापाऱ्याची ९७ हजारात फसवणूक

जळगाव । आजघडीला फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत आहेत. यात सायबर गुन्हेगारी अधिक प्रमाणात वाढली आहे. तर काहीजण व्यवहार करून फसवणूक करत असतात. मात्र जळगाव शहरात एका सराफ व्यावसायिकाला त्याच्याकडे असलेल्या कामगारानेच फसवणूक केल्याचे समोर आले…

कुणाला मंत्रिपदं, कोण मुख्यमंत्री होणार? अमित शाहांच्या घरी काय चर्चा? काय ठरलं?

नवी दिल्ली । महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं आहे. मात्र महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदाचा तिढा अजूनही सुटू शकलेला नाही. याचसाठी दिल्लीत काल रात्री चर्चा झाली. अमित शाह आणि जेपी नड्डा यांनी महाराष्ट्रातील नेतृत्वासोबत…

धक्कादायक ! दहिवदमध्ये एकाच दिवशी चोरट्यांनी फोडले पाच घरे

अमळनेर । अमळनेर तालुक्यातील दहिवद गावात एकाच दिवशी चोरट्यांनी पाच ठिकाणी घरफोडी केली. यात रोख रक्कम सोन्याचे दागिने असा एकूण तब्बल 7 लाख 19 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली. यामुळे परिसरात नागरिकांमध्ये…

ग्राहकांना पुन्हा झटका! आज सोन्याचा भाव वाढला, जाणून घ्या नवीन किंमत

मुंबई । सोने आणि चांदीच्या भावात चढ उताराचे सत्र कायम असून या आठवड्याच्या सुरुवातीला दोन्ही धातूंमध्ये मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला. मात्र आज म्हणजेच २८ नोव्हेंबर रोजी सोन्याच्या भावात वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. मनी…

लाच प्रकरणी पारोळ्याचे दोघे पोलीस कर्मचारी जाळ्यात

पारोळा । पारोळा पोलीस स्थानकात कार्यरत दोन पोलीस कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. हिरालाल देविदास पाटील आणि प्रवीण विश्वास पाटील असं लाचखोर कर्मचाऱ्यांचे नाव असून या कारवाईने…

‘अ‍ॅडव्हान्टेज जळगाव’ अंतर्गत जिल्ह्यातील सर्व नवनिर्वाचित लोकसभा व विधानसभा सदस्यांचा जाहिर सत्कार…

जळगाव । लोकशाहीच्या महान सणात मतदानाच्या हक्क बजावून संपूर्ण देश व राज्यासह जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनीही आपापल्या भागातील लोकप्रतिनिधींना आपल्या अमूल्य मतांनी निवडून दिले आहे. जनतेचा विश्वास आणि जनसेवेचे ध्येय ठेवून गल्ली ते दिल्लीपर्यंत…

देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार; एकनाथ शिंदेंनी सोडला दावा

मुंबई । महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला २३० जागांवर यश मिळाले आहे. यामुळे राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार असल्याचं निश्चित झाले आहे. मात्र महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाबाबत सस्पेन्स वाढला. यातच आता काळजीवाहू मुख्यमंत्री…