महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग
महायुतीमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालाचालींना वेग आला आहे. महायुतीची बैठक होणार आहे. यासाठी तिन्ही पक्षांचे नेते दिल्लीला जाणार आहे. महायुतीच्या नेत्यांच्या दिल्ली दौऱ्यापूर्वी सागर बंगल्यावर बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची…