पोलीस पाटील गाव कामगार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रकाश पाटील निवड

शिंदखेडा धुळे जिल्हा पोलीस पाटील गाव कामगार संघाचे जिल्हाध्यक्षपदी शिंदखेडा तालुक्यातील कुरुकवाडे येथील आदर्श पोलीस पाटील प्रकाश पाटील यांची महाराष्ट्र राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली यावेळी धुळे…

वेळ संघर्षाचा…सुप्रिया सुळे यांची रोहिणी खडसे यांच्याबद्दलची भावनिक पोस्ट

पुण्यात रेव्ह पार्टी करताना आमदार एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर या प्रकरणात प्रांजल खेवलकर यांची पत्नी रोहिणी खडसे यांनी वकीलांचा कोट चढवून न्यायालयीन लढाई सुरु केली आहे.…

उत्तर महाराष्ट्रातील पहिली सातपुडा जंगल सफारी सुरु ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते…

जैवविविधतेचे संवर्धन, स्थानिक रोजगार आणि पर्यावरण पर्यटनासाठी जंगल सफारी महत्त्वाचा टप्पा ठरणार !- पालकमंत्री गुलाबराव पाटील ▪️ पालकमंत्र्यांनी सफारीचे पाच हजार रुपये देऊन दोन तिकीट केले बुक जळगाव | “सातपुडा जंगल सफारी हा ग्रामीण…

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २०वा हप्ता २ ऑगस्ट रोजी होणार वितरित

जळगाव 'पी.एम. किसान उत्सव' कार्यक्रमाचे आयोजन जळगाव |  केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता दि. २ ऑगस्ट २०२५ रोजी उत्तर प्रदेशातील बनोली, जि. वाराणसी येथून वितरीत होणार आहे. या पार्श्वभूमीवर…

जैन हिल्सच्या अनुभूती मंडपममध्ये बुद्धिबळ महासंग्रामाची जय्यत तयारी

जळगाव | जळगाव जैन हिल्सच्या भव्य अनुभूती मंडपममध्ये ३८ व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा उद्या दि.२ ते ८ ऑगस्ट २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. स्वीग लीग मध्ये खेळविण्यात येणाऱ्या ११ वर्षाखालील मुलं-मुलींच्या या बुद्धिबळ…

जळगाव जिल्ह्यात ७३ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा जिल्हास्तरीय गौरव सोहळा उत्साहात संपन्न

जळगाव |  राज्य शासनाच्या निर्देशानुसार दरवर्षी १ ऑगस्ट रोजी साजरा होणारा महसूल दिन यंदा ‘महसूल सप्ताह २०२५’ अंतर्गत जिल्हा स्तरावर विशेष उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने जळगाव जिल्ह्यातील महसूल विभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ७३…

एरंडोल तालुक्यात एसटीला भीषण अपघात; बस थेट खोल चारीत पडली

एरंडोल । एरंडोल भडगाव महामार्गावर राज्य महामंडळाच्या एसटी बसला भीषण अपघात झाल्याची घटना आज शुक्रवारी घडली. ज्यात प्रवाशांनी भरलेली बस थेट पंधरा ते वीस फूट खोल असलेल्या चारीत जाऊन पडली. यात जवळपास 35 ते 40 प्रवासी हे जखमी झाले असून एक…

आनंदवार्ता ! ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण

मुंबई । ऑगस्ट महिन्याची सुरुवात ग्राहकांसाठी आनंदाची बातमी घेऊन आली आहे. कारण आज, १ ऑगस्ट रोजी देशभरात सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे. या घसरणीमुळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण…

देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात फेरबदल

मुंबई । देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात आला आहे. विशेष यात विधिमंडळात रम्मी खेळणं आणि शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त करणाऱ्या माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषीमंत्रिपद काढून घेतले. त्यांना क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय देण्यात…

जळगावातील पाऊस सुट्टीवर ; जिल्ह्यात ५ ते ६ ऑगस्टपर्यंत दमदार पावसाची शक्यता

जळगाव । राज्यात पावसाचा जोर कमी झाला असून काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पडत आहेत. मात्र सर्वदूर जोरदार पाऊस नाही. राज्यात पुढील ५ दिवस ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवड्यात काही ठिकाणी हलक्या ते जोरदार सरी…