नाराज आमदारांबाबत एकनाथ शिंदे घेणार कठोर निर्णय, थेट इशाराच दिला
मुंबई ।देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी पार पडला असून यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे एकूण ३९ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. परंतु यानंतर नाराजीनाट्य समोर येऊ लागले आहे. विशेष शिवसेनेचे…