अखेर महायुतीचं खातेवाटप ठरलं; कसे असेल खातेवाटपं?

नागपूर : काही दिवसांपूर्वी महायुती सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यावेळी महायुतीच्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र अद्याप खातेवाटप झाले नसल्याने अनेकांचे लक्ष त्याकडे लागले आहे. तसेच कोणाला कोणते खाते मिळणार? यासाठी रस्सीखेंच…

फसवणूक प्रकरणी जळगावचे तिघे पोलीस निलंबित

जळगाव । जळगाव जिल्हा पोलीस दलातून एक खळबळजनक प्रकार समोर आलाय. पैसे तिप्पट करून देण्याचे आमिष दाखवून ग्रामसेवकाला १६ लाख रुपयात गंडविणारे पीएसआयसह दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांनी दिली. यादरम्यान…

उद्धव ठाकरे यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट; राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा

ऐन हिवाळ्यात नागपूरमधील राजकीय वातावरण तापलेय. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहातआरोप-प्रत्यारोपावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले. खातेवाटपामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू असतानाच फडणवीस-ठाकरे या आजी-माजी…

जळगावच्या २२ वर्षीय तरुणीवर अत्याचार

जळगाव | आंघोळ करत असताना नकळत २२ वर्षीय तरुणीचे फोटो आणि व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर जबरी अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून…

जळगावकरांनो काळजी घ्या! जिल्ह्यात पुढचे दोन दिवस थंडीच्या लाटेचा इशारा

जळगाव/मुंबई । गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. राज्यात भयंकर थंडी आणि गारठा वाढलाय. उत्तरेकडील शीत लहरींमुळे खान्देशातील जळगाव आणि धुळ्यातही नीचांकी तापमानाची नोंद आहे. यातच हवामान खात्याने जळगाव जिल्ह्यात…

एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा बंडाचा इशारा, धनुष्यबाणाचे चिन्हं हटवलं

मुंबई । फडणवीस सरकारचा नागपूर इथे १५ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार पार पडला असून मात्र मंत्रिपद न मिळाल्याने भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील अनेक नेते हे नाराज झाले आहेत. या नाराज व्यक्तींमध्ये शिवसेनेच्या तानाजी सावंत यांचाही समावेश…

धुळ्यात एसटी बसवर 10 ते 12 जणांकडून दगडफेक

धुळे । राज्यभरात परभणीच्या घटनेत पडसाद आता उमटताना दिसत आहेत. परभणीतील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्यानंतर आंबेडकरी अनुयायांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या प्रकरणावरून राज्यभरात आंदोलन केली जात आहेत. मात्र याच दरम्यान…

जळगाव जिल्हा कारागृहमध्ये तृतीयपंथीय बंद्याकरीता उत्तर महाराष्ट्रातील पहिलं बॅरेक

जळगाव। जळगाव जिल्हा कारागृहमध्ये तृतीयपंथीय बंद्याकरीता उत्तर महाराष्ट्रातील पहिलं बॅरेक बांधण्यात आले आहे. तर जळगाव जिल्हा कारागृह वर्ग-२ मध्ये पुरुष बंदयाकरीता दोन नवीन बॅरेक बांधण्यात आले आहेत. या कारागृहाची बंदी क्षमता २०० इतकी असून यात…

भुसावळ व्यापाऱ्याची ३४ लाखांत फसवणूक

भुसावळ । ऑनलाईन फसवणूक करण्याचे नवीन आयडिया सायबर गुन्हेगार वापरत असून त्याद्वारे फसवणूक करण्याचे अनेक प्रकार समोर आले आहे. नागरिक देखील आमिषाला बाली पडून समोरच्यावर विश्वास ठेवत पैशांची गुंतवणूक करत असतात. अशातच भुसावळच्या व्यापाऱ्याला…

हवामान खात्याचा जळगावसह ९ जिल्ह्यांना थंडीच्या लाटेचा अलर्ट

जळगाव/मुंबई । राज्यात उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे प्रचंड गारठा वाढलाय. अनेक ठिकाणी किमान तापमानात घसरण झाली असून यातच हवामान विभागानं राज्यातील काही जिल्ह्यांना थंडीच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. विशेष जळगाव जिल्ह्यातही थंडीचा…