जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार

मुंबई । गेल्या रविवारी फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यांनतर लगेचच राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले. या हिवाळी अधिवेशनापूर्वी किंवा त्यादरम्यान खातेवाटप होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र अखेर अधिवेशन संपल्यानंतर रात्री…

जळगाव शहरात ट्रकची दुचाकीला धडक; महिलेचा जागीच मृत्यू

जळगाव । जळगाव शहरात पुन्हा एकदा भीषण अपघात झाला. ज्यात दाम्पत्याच्या दुचाकीला ट्रकने जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पती जखमी झाला. ही घटना आज शुक्रवारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुलावर घडली.…

खुशखबर ! सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण

मुंबई । सध्या देशभरात लग्नाचे सिझन सुरु असून या काळात सोन्याची मागणी वाढतेय. जर तुम्ही सोने खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. याचं कारण म्हणजे आज देखील सोन्याचा भाव उतरला आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात…

लाडकी बहीण योजना: डिसेंबरचा हप्ता केव्हा मिळेल, जाणून घ्या

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. या अधिवेशनात बोलताना, मुख्यमंत्री फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दल माहिती…

४ हजारांच्या लाच प्रकरणी महिला अभियंतासह तिघेजण जाळ्यात

भुसावळ । लाचखोरीच्या मोठी बातमी समोर आलीय. वीज मीटर फॉल्टी असल्याने सकारात्मक अहवाल देण्याच्या मोबदल्यात तडजोडीअंती चार हजारांची लाच स्वीकारताना सावदा विभागाच्या महिला सहा.अभियंत्यांसह दोन लाईनवर यांच्यावर एसीबीने कारवाई केल्याने वीज…

जळगावात पुन्हा भीषण अपघात; आयशरच्या धडकेत तरुण ठार

जळगाव । जळगाव शहरात गेल्या १२ तासात दोन भीषण वाहतूक अपघात झाला असून यात एका तरुणाला जीव गमवावा लागला आहे. बुधवारी रात्री अजिंठा चौकात एक भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना घडली होती, त्यानंतर आज गुरुवारी सकाळी कृषी समितीजवळ एका…

खळबळजनक! धरणगाव तालुक्यात वाळू माफियांचा महसूलच्या पथकावर प्राणघातक हल्ला !

जळगाव । जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू माफियांनी धुमाकूळ घातला असून अशातच एक धक्कादायक घटना समोर आलीय. अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास गस्तीवर असलेल्या महसूल पथकावर 12 ते 15 वाळू माफियांनी अचानक हल्ला केल्याची…

जळगाव जिल्ह्यात आगामी दोन दिवस गारठा कायम

जळगाव । महाराष्ट्रातील उत्तर भागात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे, यात जळगाव जिल्हा सुद्धा अपवाद नाही. उत्तरेकडून येत असलेल्या थंड वाऱ्यांमुळे जळगाव जिल्ह्यातील तापमान खूप खाली घसरले आहे. गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यातील…

जळगावात 250 रिक्षा जप्त; चालकांवर होणार कारवाई

जळगाव । जळगाव शहरात नियमांचे पालन न करणाऱ्या 250 रिक्षा चालकांवर जळगाव शहर वाहतूक शाखा आणि स्थानिक पोलिसांनी कारवाई केली. आतापर्यंत २५० हून अधिक रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक संदीप गावीत यांनी दिली…

आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय ; वाचा काय आहे??

जळगाव । आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी महाराष्ट्र सरकारने एका मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने या जोडप्यांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्यांसाठी सुरक्षित घरं उभारण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली…