महाकुंभ मेळ्यासाठी भुसावळ मार्गे धावणार म्हैसूर-दानापूर विशेष एक्सप्रेस

जळगाव | प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी देशभरातून रेल्वे धावणार आहेत. यात रेल्वे क्रमांक ०६२०७/०८ म्हैसूर-दानापूर विशेष एक्सप्रेस भुसावळमार्गे धावणार आहे. जळगाव व भुसावळातील भाविकांना महाकुंभ मेळाव्यासाठी जाण्याची व्यवस्था या…

या आठवड्यात मिळणार लाडक्या बहिणींना डिसेंबरचे १५०० रुपये

महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सुपरहीट ठरली आहे. लाडकी बहीण योजनेचा फायदा हा विधानसभा निवडणुकीला झाला. या योजनेत डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे महिलांचे लक्ष होते. आता या योजनेत महिलांना कालपासून पैसे देण्यास सुरुवात होणार…

वराडसिमजवळ खासगी बसला भीषण अपघात; एक महिला ठार, 15 प्रवासी जखमी

जळगाव । जळगावच्या धरणगाव तालुक्यातील वराडसिम गावाजवळ खासगी बसला भीषण अपघात झाला. बस थेट रस्त्यावरच आडवी झाली .या अपघातात एक महिला ठार तर 15 प्रवासी जखमी झाले आहे. याबाबत असे की, सुरत येथून सोमवारी रात्री ९.३० वाजता एरंडोलमार्गे मलकापूर…

जळगाव शहरामध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमावली

जळगाव । जळगाव शहरात वाढत्या वाहनांच्या रहदारीला आळा घालण्यासाठी आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. शहरातील वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या तक्रारींचा गांभीर्याने विचार करून, काही मार्गांवर विशेष नियम…

जळगाव जिल्ह्यातील चार पोलीस प्रभारींच्या बदल्यांचे आदेश

जळगाव  । जळगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांच्यासह जिल्ह्यातील चार पोलिस निरीक्षकांची बदली करण्यात आली. तसे आदेश सोमवारी, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले. जळगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस…

तुरीच्या दरात थेट ११६० रुपयांनी घसरण

जळगाव । सोयाबीन, कापसापाठोपाठ आता तुरीच्या कमाल भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. बाजारात दाखल झालेल्या नव्या तुरीच्या दरात थेट ११६० रुपयांनी घसरण झालीये. तर गेल्या आठ दिवसात तुरीचे दर सतत घसरले आहेत. जळगावात सध्या…

शाळेत शेती विषय असावा – सोनम वांगचुक

जळगाव | शेतकरी एक दाण्यापासून हजार दाण्यांचे उत्पादन परिश्रम आणि विश्वासाने घेतात. त्यासाठी नैसर्गिक आपत्तींचीही ते तमा बाळगत नाही. शेतकरी आणि शिक्षक ह्यांना नेहमी गुरूस्थानी मानले पाहिजे. कारण दोघांमुळेच आपल्या प्रत्येकाच्या जीवनात…

चोरीच्या पाच दुचाकींसह एकाला अटक ; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई

जळगाव । जळगाव शहरात पोलिसांनी एक महत्त्वाची कारवाई करत चोरीच्या पाच दुचाकींसह एक चोरट्याला अटक केली आहे. दीपक प्रेमसिंग सोळंके (रा. वरठाण, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजी नगर) नावाच्या या संशयित चोरट्याला एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पोलीस…

एरंडोलमध्ये टँकरच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

एरंडोल । एरंडोनजीक भीषण अपघात झाला असून यात भरधाव टँकरने दुचाकीस जबर धडक दिल्याने दोन जण ठार झाले आहे. राजू भिला भोई (४६, रा. एरंडोल) आणि दीपक रामकृष्ण मोरे (वय ३४, रा. शिरसोली ता. जळगाव) अशी मृतांची नावे असून ते साडूभाऊ होते. या घटनेनंतर…

ऐन थंडीत पावसाचं सावट; महाराष्ट्रात पुढील 5 दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

मुंबई । महाराष्ट्रात पुढील 5 दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 5 दिवसांमध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) या संबंधित माहिती दिली आहे. कोणत्या भागात पाऊस पडणार? महाराष्ट्रातील कोकण-गोवा आणि…