पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं मोठं विधान
जळगाव । महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरुन अनेक नेत्यांमध्ये संघर्ष असल्याचे पाहायला मिळते. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आता पालकमंत्रीपदासंबंधित निर्णय घेण्याचे आव्हान महायुती…