दिवा पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल कोळेकर साहेबांचे वाढदिवसा निमित्त उत्साहात स्वागत

आजच्या धकाधकीच्या काळात संविधान किंवा संविधानाशी निगडित असलेल्या गोष्टी पावलो पावली घडत आहेत. आणि खरोखरच संविधानाच रक्षण करण्याचे मंदिर म्हणजेच पोलीस स्टेशन समजल्या जाते. त्यात काही कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी आपले कर्तव्य काटेकोरपणे…

जळगाव एमआयडीसीमधील मारुती सर्व्हिस शोरूमला भीषण आग

जळगाव । जळगाव शहरातील एमआयडीसी भागात आज सकाळी सात वाजेच्या सुमारास एक भीषण आग लागली, ज्यामुळे मानराज मोटर मारुती सर्व्हिस शोरूमचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आग लागल्याने खळबळ उडाली असून अग्निशामक दलाचे २ बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.…

सातबाऱ्यावर नाव लावण्यासाठी घेतली लाच; तलाठी एसीबीच्या जाळ्यात

जळगाव । जळगाव लाच लुचपत विभागाने एक मोठी कारवाई केली. सातबारा उताऱ्यावर आई व भावाचे नाव, तसेच स्लॅब रजिस्ट्ररवर नाव लावण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच घेतला कुसुंबा येथील तलाठ्याला रंगेहात अटक केली. नितीन शेषराव भोई वय-३१, रा. जळगाव असे लाचखोर…

बोरीवली पूर्व येथे मालवणी महोत्सवचे उद्घाटन

बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर येथील कै अनंतराव भोसले मैदानावर शिवसेना शाखा क्रमांक १४ तर्फे आणि शिवसेना शाखा क्रमांक १२ व मागाठाणे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मालवणी महोत्सव चे उद्घाटन करतांना शिवसेना…

HMPV चा महाराष्ट्रात शिरकाव,नागपुरात आढळले रुग्ण; राज्य सरकार अलर्ट मोडवर

नागपूर । चीनमध्ये हाहाकार माजवलेल्या एचएमपीव्ही व्हायरसच्या बातमीने लोकांच्या कोरोना महामारीच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. अशातच आता HMPV व्हायरसने भारतातील काही राज्यांमध्ये शिरकाव केल्याच्या बातम्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण…

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; सत्यवान रेडकर यांचा समाजोपयोगी अभिनव…

 मुंबई |  मराठी मुले महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर उत्तीर्ण व्हावीत आणि भारताच्या तसेच राज्याच्या प्रशासनात मराठी टक्का वाढावा यासाठी सीमा शुल्क विभागाचे अनुवाद अधिकारी श्री. सत्यवान…

खळबळजनक! एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु

एका तरुणाने इन्स्टाग्रामवर लाईव्ह स्ट्रिमिंग करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. शिंदे गटाचे…

पाथरवट समाज बहुउद्देशीय सभागृहाचा भूमिपूजन सोहळा संपन्न

भुसावळ मोहित नगर येथील सर्वे नंबर 217/3+5 येथील भुसावळ नगरपरिषदे मार्फत शिल्पकार पाथरवट समाजाला सामाजिक सभागृह बांधण्यासाठी सुमारे 17000 स्क्वेअर फुट जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे सदर जागेवर समाजाचं बहुउद्देशीय सभागृह बांधण्याचे स्वप्न…

पूजा कॉम्प्लेक्सजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रवेशद्वाराची उभारणी करावी – परिसरातील…

पुजा कॉम्प्लेक्स आणि त्याभोवती असलेल्या विवेकानंद नगर, सद्गुरु नगर, गणपुर्ती नगर, पांडुरंगनाथ नगर, गोकुळ नगर येथील नागरिकांनी महाराष्ट्र शासनाकडे एक प्रामाणिक विनंती केली आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीपूर्वी त्यांच्या नावाचा…

भारताची चिंता वाढवणारी बातमी! चीनमधील HMPV व्हायरसची बंगळुरूतील आठ महिन्यांच्या चिमुकलीला लागण

नवी दिल्ली । कोरोनासारखा महाखतरनाक व्हायरस देणाऱ्या चीनमध्ये आता आणखी एक नवीन व्हायरस निर्माण झाला आहे. HMPV या नावाचा व्हायरस चीनमध्ये धुमाकूळ घालत असून यामुळे जगाचं टेन्शन वाढलं आहे. अशातच चीनमधील HMPV व्हायरसने भारतात एंट्री केलीय. या…