राजकीय घडामोडींना वेग !एकनाथ शिंदेंची पुन्हा दिल्लीवारी, आज दुपारी अमित शाहांची घेणार भेट
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा दिल्ली दरबारी पोहचले आहेत. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांनी दिल्ली दौरा केला होता. आज ते दुपारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतील. एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री अमित शहा यांची…