शेतकऱ्यांनो सावधान! जळगावात आज पावसाची शक्यता

एकीकडे राज्यातील तापमानात घसरण झाल्याने थंडीचा जोर वाढला असून याच दरम्यान राज्याच्या वातावरणात येत्या काही दिवसांत बदल होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान जळगावात आज तुरळक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामुळे शेतकरी…

भुसावळ हादरले! पुर्ववैमन्यासातून खून, एकावर झाडल्या बंदुकीच्या पाच गोळ्या

जळगाव : भुसावळ येथील खडका रोडनजीक अमरदीप टॉकीज जवळील डीडी सुपर कोल्ड्रिंक्स आणि चहा या दुकानात खून झाल्याची बातमी समोर आली आहे. हा खून पुर्ववैमन्यासातून झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळली आहे. तहरीन नजीर शेख (वय अंदाजे 30) असे मृताचे…

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते संविधान दिनदर्शिकेचे विमोचन

प्रदेश उपाध्यक्षा डॉ. केतकी पाटील यांच्या संकल्पनेतून हर घर संविधान उपक्रम जळगाव । भाजपाच्या महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा डॉ. केतकीताई पाटील यांच्या संकल्पनेतून 'हर घर संविधान' हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत तयार करण्यात…

शालेय विद्यार्थ्यांच्या चित्रकला स्पर्धेला उदंड प्रतिसाद ; वायंगणकर साई कला क्रीडा सांस्कृतिक…

मुंबई । 12 जानेवारी या राजमाता जिजाऊ यांच्या जयंती आणि स्वामी विवेकानंद स्मृती दिन तसेच 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिन या दिनांचे औचित्य साधून वायंगणकर साई कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे भव्य चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या…

भुसावळ- बडनेरा खंडात 10 डिसेंबर रोजी शाडो ब्लॉकअंतर्गत विविध कामे पूर्ण

भुसावळ विभागातील भुसावळ- बडनेरा खंडात शाडो ब्लॉकच्या कालावधीत एकाच दिवशी अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा कामे यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. ही कामे रेल्वेच्या सुरक्षिततेसह संरचना मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. या कामांचा संक्षिप्त…

 धुळ्यातील मा.ध. पालेशा वाणिज्य महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा

धुळे एजुकेशनल सोसायटी चे मा.ध. पालेशा वाणिज्य महाविद्यालय, धुळे येथे वाचन संकल्प महाराष्ट्राचा या सकल्पने अंतर्गत मा.ध. पालेशा  वाणिज्य आणि कला,  विज्ञान महाविद्यालय मध्ये ग्रंथालय विभागातर्फे सर्व विद्यार्थी ना अवांतर वाचनाचे ग्रंथ…

भरधाव ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत विद्यापीठातील मेस चालकाचा मृत्यू

जळगाव । जळगाव शहरातून गेलेल्या महामार्गावरील अपघाताची मालिका थांबताना दिसत नसून अशातच भरधाव ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत विद्यापीठातील मेस चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या घटनेबाबत असे की, कवयित्री बहिणाबाई चौधरी…

कैद्यांसाठी श्रीमद्भगवद्गीतेचे वाटप: इस्कॉन भुसावळचा प्रेरणादायक उपक्रम

भुसावळ | श्रीमद्भगवद्गीता जयंती आणि नववर्षाच्या निमित्ताने, इस्कॉन भुसावळतर्फे दुय्यम कारागृह भुसावळ येथे 27 कैद्यांना श्रीमद्भगवद्गीतेचे मोफत वितरण करण्यात आले. कार्यक्रमासाठी डॉ. जालिंदर सुपेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक, कारागृह व सुधार…

जग खुले आहे, संधीचे सोने करा; राज्यपाल राधाकृष्णन यांचा गोदावरीच्या विद्यार्थ्यांना कानमंत्र

जळगाव - सध्या प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी सर्वसामान्यांना शिक्षण आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी संशोधनपर अभ्यासक्रमावर भर द्यावा. कारण आता जग तुमच्यासाठी खुले आहे. त्यामुळे वेळ वाया न घालविता संधीचे सोने…

प्रज्ञाचक्षु बांधवांसाठी राज्यस्तरीय सुगम गीत गायन स्पर्धा थाटात साजरी

इनरव्हील क्लब जळगांव व NAB यांचा संयुक्त उपक्रम जळगाव  | सिंधी पंचायत हॉलमध्ये प्रज्ञाचक्षु बांधवांसाठी दि. 5 जानेवारी 2024 रोजी राज्यस्तरीय सुगम गीत गायन स्पर्धा घेण्यात आल्या. अंधांच्या ब्रेन लिपीचे जनक लुईस ब्रेन यांच्या जयंतीनिमित्त…