जळगावात दुध व दुग्धजन्य अन्नपदार्थाचा मुदतबाह्य साठा नष्ट
जळगाव । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील 100 दिवसांचा कृति आराखडा घोषीत केल्याच्या त्याअनुषंगाने अन्नसुरक्षा आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक 13 जानेवारी, 2025 रोजी दुरदृश्र्य प्रणालीद्वारे घेतलेल्या…