इगतपुरी तालुक्यात ९१ गावात जलजीवन मिशन च्या योजनामध्ये ४० योजना अपूर्णच

तर अनेक योजनामध्ये भ्रष्टाचारच अधिकारी ठेकेदार संगनमताने कामे सुरु आमदार हिरामन खोसकर यांच्या आढावाबैठकित जलजीवन च्या अधिकाऱ्यांची बोलती बंद इगतपुरी  |  इगतपुरी तालुक्यात जलजीवन मिशन च्या ९१ योजना सुरु असून त्या पैकी जवळपास ४०…

नागरिकांना शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई | राज्यातील नागरिकांना जास्तीत जास्त शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या पाहिजेत. त्यासाठीची ऑनलाईन प्रणाली विकसीत करा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  येथे दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

घोटीच्या कळसुबाई मित्र मंडळाकडून राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंदाची जयंती उत्साहात साजरी 

इगतपुरी । महाराष्ट्राच्या माती मध्ये रोवलेली प्रहार काढून ज्या माऊलीने गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला होता.त्या विश्वमाता,राजमाता,शिवमाता,स्वराज्यजननी जिजाबाईंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी सिंदखेड राजा येथे झाला.राजमाता जिजाऊंच्या…

सांगवी बुद्रुकमध्ये महावितरणने ५० मीटर घेतले ताब्यात

यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुकमध्ये राज्य विद्युत वितरण कंपनीकडून वीज चोरी विरुद्ध धडक मोहीम राबवण्यात आली. यामध्ये मीटरमध्ये छेडछाड केल्याच्या संशयावरुन ५० मीटर तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले. व आता ग्राहकांना नवीन डिजिटल मीटर जुन्या मीटर…

२६ जानेवारीपर्यंत मिळणार लाडक्या बहीण योजनेचे १५०० रुपये

मुंबई । महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण'योजने सुरु केली असून योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयाचा लाभ मिळत आहे. या योजनेत डिसेंबरचा हप्ता महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात…

जळगावात एकाच दिवसात दोन अपघात; ट्रॅक्टरच्या धडकेत ममुराबादचा तरुण ठार

जळगाव । जळगाव शहरात आज दोन अपघाताच्या घटना घडल्या. एकीकडे शहरातील शिव कॉलनीजवळील रेल्वे उड्डाणपुलावर आज अज्ञात अवजड वाहनाने दुचाकीस्वार वृद्धाला चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली असताना दुसरीकडे ममुराबाद रस्त्यावरील मितवा हॉटेलजवळ ट्रॅक्टरच्या…

रस्त्यांसाठी नागरिकांनी घेरले अभियंत्याला; अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव |जळगाव शहरातील रस्त्यांसाठी शंभर कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या निधीमधून जळगाव शहरातील रस्त्यांच्या कामाचे नियोजन करण्यात आले असून टेंडरही काढण्यात आले आहे. मात्र अजूनही काही ठिकाणी खोदकाम व मुरूम टाकण्यात येऊन…

सैफच्या मानेवर,हातावर सपासप वार, ६ जखमा, लिलावतीमध्ये सर्जरी

मुंबई । बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर वांद्रे येथील घरात चाकू हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये सैफ अली खान गंभीर जखमी झालाय. मध्यरात्री अडीच ते तीन वाजण्याच्या दरम्यान चोर आणि सैफ अली खान यांच्यामध्ये झटापट झाली. चोराने सैफ अली खान…

महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा बदल; ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ

मुंबई । राज्यामधील हवामानात सातत्याने बदल पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात कडाक्याच्या थंडीने गारठलेलया महाराष्ट्रात पुन्हा तापमानात वाढ होऊन थंडी गायब झाली आहे. राज्यातील तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.…

अमळनेरच्या दाम्पत्यावर “संक्रात”; ट्रॅव्हल्सचा अपघात अन् जोडप्याचा मृत्यू

अमळनेर । मुंबई नाशिक महामार्गावर पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १४ जण जखमी झाले आहे. मयतात दोघे अमळनेरचे आहेत यामधील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. मुंबई नाशिक…