तापमानात चढ-उतार : जळगावसह महाराष्ट्रातील हवामान स्थिती काय?

जळगाव । गेल्या काही दिवसांपासून जळगावसह राज्यातील अनेक ठिकाणच्या तापमानात चढ-उतार होत आहे, यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. आजपासून राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे, असे हवामान…

अज्ञात वाहनाच्या धडकेत मामा-भाचाचा मृत्यू; पाचोऱ्यातील घटना

पाचोरा । पाचोऱ्यातून अपघाताची एक दुर्दैवी घटना समोर आलीय. ज्यामध्ये दुचाकीवरील दोघांना अज्ञात वाहनाची धडक बसल्याने या भीषण अपघातात मामा-भाचा अशा दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शहरातील भडगाव रोडवरील निर्मल सीड्स कंपनीसमोर घडली असून…

डेक्कन प्रीमियर कॅरम लीगमध्ये जैन इरिगेशन सिस्टीम्सचा ‘जैन सुप्रिमोज कॅरम’ संघ विजेता

संपूर्ण भारतातून आठ संघांचा सहभाग, पहिल्याच प्रयत्नात जैन सुप्रिमोज संघाची बाजी जळगाव | डेक्कन प्रीमियर कॅरम लीग सीझन-3 भव्य पद्धतीने संपला. यामध्ये जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. च्या ‘जैन सुप्रिमोज’ कॅरम संघाने पहिल्यांदाच सहभाग घेतला.…

धुळ्यात भर दिवस तरुणाला संपविले; परिसरात खळबळ

धुळे । हेडफोन गिफ्ट देण्यावरून झालेल्या वादातून 27 वर्षीय तरुणावर हत्याराने वार करत खून करण्यात आल्याची घटना धुळे शहरात घडली. गौरव किरण माने (वय २७) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव असून भर दिवस घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या…

जळगावमध्ये शिंदे गट ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत

जळगाव । राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत दोन गट पडले असून यात शिवसेना ठाकरे गटाला एकावर एक मोठे धक्के बसताना दिसत आहेत. आता अशातच जळगाव शहरात येत्या 1 फेब्रुवारीला एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याने…

मसाल्याच्या शेतीत स्मार्ट अॅग्रीकल्चर महत्त्वाचे – डॉ. एच. पी. सिंग

जळगाव : 'मसाले पिकांच्या शाश्वत शेतीसाठी उच्च तंत्रज्ञान, शुद्ध बी-बियाणे, टिश्यूकल्चर रोपे, आधुनिक सिंचनाची व फर्टिगेशनची व्यवस्था झाली तर मसाले पिकांची शेती परवडणारी ठरेल, असा सूर तज्ज्ञांचा निघाला. तर 'जगभरातील मसाले पिकांच्या शेतीत…

जळगावात तरुणाची हत्या करणाऱ्या संशयितांची घरं जाळण्याचा प्रयत्न

जळगाव । जळगाव शहरातील पिंप्राळ्यात एक धक्कादायक घटना घडलीय. ज्यात प्रेमविवाह केल्यामुळे संतप्त झालेल्या मुलीच्या कुटुंबीयांनी तरुणासह त्याच्या कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला केला होता. यात तरुणाचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले. पिंप्राळ्यात…

नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदांना स्थगिती

मुंबई: नुकतीच महायुती सरकारकडून राज्यातील जिल्ह्यांमधील पालकमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाली. मात्र यातही काही ठिकाणच्या पालकमंत्री पदावरून नाराजीनाट्य समोर आली. यातच राज्य सरकारने दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदांना स्थगिती दिली आहे. नाशिक…

जळगावातील व्यसनमुक्ती केंद्रात तरुणाचा संशयास्पद मृत्यू

जळगाव । येथील पिंप्राळा भागातील मयूर कॉलनीत असलेल्या सदभाव व्यसनमुक्ती केंद्रात एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला. चेतन विकास अत्तरदे (वय ३२, रा. विठोबा नगर, खेडी रोड, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.दरम्यान चेतनला कोणतेतरी इंजेक्शन दिले व…

वाहतुकीचे नियम पाळा, व्यसनांपासून दूर रहा – पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी

जळगाव जिल्हा पोलीस दल, भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांचा संयुक्त उपक्रम जळगाव | विद्यार्थ्यांनी सिगारेट व इतर व्यसनांपासून दूर राहावे, वाहतुकीचे नियम पाळावेत, आणि पोलिस दलात करिअर घडवण्यासाठी प्रयत्नशील रहावे,…