महाराष्ट्र माझा न्युज चा द्वितीय वर्धापन दिन दिमाखात साजरा

इगतपुरी : महाराष्ट्र माझा न्युज चैनल च्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त दिनांक 22 जानेवारी रोजी महाराष्ट्र माझा गुणगौरव सोहळा 2025 चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र माझा न्युज चैनल चे मुख्य संपादक जनार्दन गायकवाड यांच्या…

राज्यातील सर्वसामान्यांना झटका : आजपासून लालपरीचा प्रवास महागला

मुंबई । राज्यातील सर्वसामान्यांना झटका देणारी एक बातमी आहे. ती म्हणजे एसटी महामंडळाच्या भाडेवाढीच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. एसटी बसची तिकीट दरवाढ आजपासून लागू झाली आहे. यामुळे आता लालपरीचा प्रवास महाग झाला आहे. एसटी महामंडळाकडून…

राज्यात नवीन २१ जिल्हे तयार होणार का? महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितले…

राज्यात नवीन जिल्हे होणार अशा आशयाची एक यादी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. राज्यात कोणतेही नवीन जिल्हे होणार नाही असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. मात्र…

20 हजारांची लाच भोवली; महावितरणचा अधिकारी जळगाव एसीबीच्या जाळ्यात

भुसावळ । 20 हजारांची लाच मागून ती कार्यालयात स्वीकारताना महावितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंताला जळगाव एसीबीने अटक केली. प्रशांत प्रभाकर इंगळे (46) असे लाचखोर उपकार्यकारी अभियंत्याचे नाव असून या कारवाईने लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली…

सोने दरात ऐतिहासिक वाढ ; आता एका तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके पैसे?

सोन्याचे दागिने बनविणाऱ्या ग्राहकांना झटका देणारी एक बातमी आहे. बुधवारी सोन्याला प्रचंड गती मिळाल्याने सर्व विक्रम मोडीत काढले. यासह सोन्याने आतापर्यंतचा सर्वात मोठा उच्चांक गाठला. जळगावमध्ये सोन्याचा भाव ६३० रुपयांनी वाढून ८२,७०० रुपये…

जळगावमध्ये भीषण रेल्वे दुर्घटना; कर्नाटक एक्स्प्रेसनं अनेकांना चिरडलं

जळगावच्या परधाडे रेल्वे स्थानकाच्या जवळ मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. पुष्पक एक्स्प्रेसला आग लागल्याची अफवा पसरली, त्यानंतर अनेकांनी धावत्या एक्स्प्रेसमधून उड्या मारल्या. मात्र त्याचवेळी दुसऱ्या दिशेकडून येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसनं त्या…

जळगाव हळहळलं ! खेळताना शेकोटीत पडलेल्या 8 महिन्याच्या बाळाचा मृत्यू

जळगाव |तालुक्यातील नांद्रा खुर्द येथे घरासमोर शेकोटी पेटवलेली होती. त्या शेकोटीमध्ये देवांशूशु सुनील सोनवणे हा ८ महिन्याचा बाळ पडून गंभीररीत्या भाजला गेला होता. त्याचा दि. 20 रोजी उपचार सुरू असताना उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी…

इगतपुरी तालुक्यातील वासाळी येथे डांगी जनावरांच्या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन

निवड झालेल्या पशुधनाचे बक्षीस वितरण संपन्न. इगतपुरी :वासाळी ग्रामपंचायत हे राज्यातील आदर्श गाव म्हणून लवकरच लौकिक करणार असून अल्प उत्पन्न असताना इतका मोठा कार्यक्रम घेऊन राज्यात आदर्श निर्माण करणारी वासाळी ग्रामपंचायत ही खऱ्या अर्थाने…

मुक्ताईनगर तालुक्यातील माजी सरपंचाला भरधाव कंटेनरने चिरडले

मुक्ताईनगर । मध्य प्रदेशातून मुक्ताईनगरकडे भरधाव जाणाऱ्या कंटेनरने दुचाकीला मागून धडक दिली. त्यात पिंप्रीपंचम (ता. मुक्ताईनगर) येथील माजी सरपंच रघुनाथ नाना पाटील (वय ७०) यांचा जागीच मृत्यू झाला. मुक्ताईनगर ते बऱ्हाणपूरकडे जाणाऱ्या…

किशोर कुमार यांना मान्यवरांनी‌ केले महाराष्ट्र राज्य सर्वोत्कृष्ट संस्थान राज्यस्तरीय पुरस्काराने…

मुंबई महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात आपला एक वेगळा ठसा उमटवणाऱ्या बालगंधर्व कला अकादमीने आणखी एक मोठी उपलब्धी मिळवली आहे. नुकत्याच मुंबईत आयोजित राज्यस्तरीय भव्य पुरस्कार सोहळ्यात या अकादमीला "महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट अभिनय संस्था"…