अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मिळणार मोठं गिफ्ट

नवी दिल्ली । देशाच्या आर्थिक वर्ष 2025-26 साठी अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडे देशातील जनतेचे विशेष लक्ष लागले आहे, विशेषत: शेतकऱ्यांसाठी काय घोषणा होणार याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष…

जैन श्राविका मंडळाच्या अध्यक्षा पदी प्रतिभा जैन यांची निवड, पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

जळगाव  |- जैन श्राविका मंडळाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा भव्य उद्घाटन सोहळा लाल मंदिरात नुकताच आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंडळाच्या नूतन अध्यक्षा प्रतिभा जैन आणि सचिव वंदना जैन, रिता पाटणी यांनी औपचारिकपणे पदभार स्वीकारला.…

अस्तिका समाज, माटुंगा, मुंबई भगवान कार्तिकेय स्वामी यांच्या सहयोगाने अष्टबंधन महा कुंभाभिषेकमचे…

मुंबई, अस्तिका समाज भगवान कार्तिकेय स्वामी हे मंदिर १०२ वर्षांपासून माटुंगा, मुंबईत स्थापित असून याची प्रसिद्धी सर्व दूर पसरलेली आहे. आजपर्यंत अनेक भाविक भक्तांनी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला आहे. मंदिरात रोज पूजा असते, आशीर्वादासाठी अनेक…

वनकर्मचाऱ्यावर हल्ला; अवैध वृक्षतोड प्रकरणात मोठी कारवाई

जळगाव |  चोपडा वनपरिक्षेत्रातील चौगांव कक्ष क्र. २६० मध्ये अवैध वृक्षतोडीचा प्रकार उघडकीस आला आहे. दिनांक २४ जानेवारी रोजी मध्यरात्री गुप्त माहितीच्या आधारे वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. सागवान लाकडाची अवैध…

आदिवासी आश्रम शाळांचा आनंदी सोहळा !

तर, झाले असे की, आपला सर्वांचा एक लाडका, खट्याळ, विनोदी असलेला आणि चित्रकलेमध्ये सुवर्णपदक मिळवून पहिला नंबर पटकावलेला मित्र श्री रमेश कुर्जेकर हा आम्हा सर्व मित्रमंडळींना काही ना काही गमतीशीर पण थोडे डोक्याला चालना देणारे अवघड असे काही…

जळगावात भरधाव डंपरची ट्रॅक्टरला धडक, एक तरुण जागीच ठार

जळगाव । जळगाव शहरात अपघातांची मालिका अजून सुरूच असून अशातच आज शनिवार दि. २५ जानेवारी रोजी विटा घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत एक तरुण जागीच ठार झाला तर ३ जण गंभीर जखमी झाल्याची घटना शहरातील छत्रपती शिवाजीनगर परिसरात…

महाराष्ट्रात एसटी बस प्रवास महागला; जाणून घ्या नवीन भाडे दर

जळगाव | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) आज शनिवार, 25 जानेवारी 2025 पासून एसटी बसच्या तिकीट दरात महत्त्वपूर्ण वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ महाराष्ट्रातील सर्व प्रमुख बस सेवांसाठी लागू झाली असून ज्यामुळे प्रवाशांना…

बोदवडचे तहसीलदार नितीन कुमार देवरे निलंबित

जळगाव | जिल्ह्यातील बोदवड तहसीलदार तथा तत्कालीन मालेगाव तहसीलदार नितीन कुमार देवरे यांना निलंबित करण्याचे आदेश राज्याचे सहसचिव अजित देशमुख यांनी २३ जानेवारी काढले. यापूर्वीही बोदवड तहसील व तहसील कार्यालय हे नेहमीच वादग्रस्त राहिलेले आहेत.…

भंडारा हादरलं! स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीमध्ये मोठा स्फोट, ५ जणांचा मृत्यू

भंडाऱ्यातील जवाहरनगर येथील आयुध निर्माण कारखान्यात भीषण स्फोट झाला असून या स्फोटामध्ये ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे दरम्यान मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. या स्फोटाची…

२७ पासून विनामुल्य महाआरोग्य शस्त्रक्रिया व उपचार शिबिर

जळगाव - येथील डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व धर्मदाय रूग्णालयातर्फे दि २७ जानेवारी ते २ फेबु्रवारी पर्यत विनामुल्य महाआरोग्य शस्त्रक्रिया व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात ओपीडीत तपासणीसाठी आलेल्या रूग्णांना मोफत…