नर्सिंग GNM, ANM पात्रता धारकांना इस्राईलमध्ये रोजगाराची सुवर्णसंधी; उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव । कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यत्ता विभागांतर्गत जिल्ह्यातील युवक युवतींना इस्राईल मधील नॉन वॉर झोनमध्ये घरगुती सहाय्यक (होम बेस केअर गिव्हर) या क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. जास्तीत जास्त इच्छुक…

बिरसा मुंडा यांच्या वारसदारांच्या भूमितले दाहक वास्तव…. ! -रमेश कुर्जेकर

केवळ बिरसा मुंडा यांची जयंती पुण्यतिथी साजरी करु नका, आदिवासी बांधव आपलेच आहेत, आपल्याच देशात वास्तव्य करतात. त्यांच्या भागातही विकासाची गंगा पोहोचविण्याचे भगीरथ कार्य करण्याची मनीषा बाळगून ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा…

इगतपुरीत १५८ विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश

आरटीईंतर्गत प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याचे गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील व विस्तार अधिकारी अशोक मुंढे आवाहन इगतपुरी : इगतपुरी तालुक्यात आरटीईअंतर्गत खाजगी विना अनुदानित स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील…

राज्यातील वातावरण बदलले; रात्री-पहाटे थंडी, दिवसा उकाडा

मुंबई । गेल्या काही दिवसापासून राज्यातील तापमानात चढ-उतार दिसून येत आहे. मुंबईसह इतर भागांत वातावरणात लक्षणीय बदल झाले आहेत. रात्रीच्या वेळेस आणि पहाटेच्या दरम्यान थंडी जाणवते, तर दिवसा प्रचंड उकाडा नागरिकांना सहन करावं लागत आहे. हवामान…

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर

नवी दिल्ली । गेल्या पाच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह अनेक महापालिका आणि जिल्हा परिषदृपंचायत समित्यांच्या निवडणुकाच न आल्यामुळे जवळपास तीन ते चार वर्षांपासून तिथे प्रशासक राज…

जिल्हापरिषदेत खळबळ, डीआरडीए कर्मचाऱ्यांच्या छळाला कंटाळून कर्मचाऱ्याने संपविले जीवन

जळगाव | शहरातील वाघ नगर येथे राहणाऱ्या ४६ वर्षीय व्यक्तीने घरात गळफास घेऊन जीवन संपविले. २६ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता ही घटना घडली आहे. जीवन संपविणारा व्यक्ती जिल्हापरिषदेचा कंत्राटी कर्मचारी होता, त्यामुळे जिल्हापरिषदेतही या घटनेने…

एसटी भाडेवाढ विरोधात ठाकरे गट आक्रमक, राज्यभरात चक्काजाम आंदोलन

महायुती सरकारने एसटी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारच्या या निर्णयाला राज्यभरातून विरोध होत आहे. आता भाडेवाढ प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाने राज्यभरात महायुती सरकारच्या विरोधात चक्काजाम आंदोलन छेडले आहे. कल्याण पुणे, सोलापूर, नाशिक…

राज्यातील 24 लाख 87 हजार 375 अंत्योदय शिधापत्रिका धारकांना मिळणार कॅप्टीव्ह मार्केट योजनेचा लाभ

जळगाव । कॅप्टीव्ह मार्केट योजने अंतर्गत 'एक रेशन कार्ड एक साडी' या योजनेचा शुभारंभ वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते भुसावळ येथील तापी सभागृह उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे आज 27 जानेवारी रोजी संपन्न झाला. याप्रसंगी…

प्रजासत्ताक दिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दाखवून दिला ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’ बाणा

ध्वजवंदन करून मुंबईकडे येत असताना ताफा थांबवून जखमी बाईकस्वराला केली मदत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचा पुन्हा एकदा प्रत्यय मुंबई :- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 'सीएम' चे 'डिसीएम' झाले पण त्यांचा स्वभाव मात्र…

राष्ट्रीय खेळाडू पुष्पक रमेश महाजन याचा जिल्हा क्रीडा “गुणवंत खेळाडू पुरस्कार” ने…

जळगांव :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगांव, यांच्या वतीने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना "गुणवंत खेळाडू" पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षीच्या…