पूजेसाठी होम पेटविताच घडला अनर्थ; मधमाश्यांच्या हल्ल्यात पुजाऱ्याचा मृत्यू

अमळनेर । पूजा सुरु असताना मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात अमळनेर येथील एका पुजाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना जळोद येथे नदी काठावर बुधवारी दुपारी घडली. अमोल श्यामकांत शुक्ल (३८, रा. अमळनेर) असे या पुजाऱ्याचे नाव आहे. अमळनेर तालुक्यातील जळोद…

अट्टल दुचाकी चोरटा जळगाव पोलिसांच्या जाळ्यात ; १५ दुचाकी जप्त

जळगाव । जळगाव एमआयडीसी पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्याला एकाला अटक केली असून त्याच्याकडून १५ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली. विक्की नंदलाल भालेराव (वय २८, रा. वाघ नगर,…

ग्राहकांना झटका: सोनं 87 हजार रुपयांवर, जाणून घ्या नवीन दर

जळगाव । अमेरिका आणि चीन या आर्थिक महासत्तांमध्ये व्यापारयुद्ध सुरू झाल्याने गुंतवणूकदारांनी सोने खरेदीचा सपाटा सुरू केला आहे. परिणामी, गेल्या चोवीस तासांत 10 ग्रॅम 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव ८७ हजार रुपयांवर गेला आहे. तर, चांदीचा प्रतिकिलो…

टाकेद येथे शेतकरी नोंदणी महाशिबिर संपन्न

शेकडो शेतकऱ्यांनी नोंदवला सहभाग शासकीय योजनांसाठी शेतकरी कार्ड आवश्यक,शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी करावी : तहसीलदार अभिजित बारावकर इगतपुरी | महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री नामदार माणिकराव कोकाटे यांचे मार्गदशनाखाली तहसीलदार इगतपुरी यांचे…

एकनाथ खडसे सत्तेसाठी नाही तर.. आमदार चंद्रकांत पाटीलांची जोरदार टीका

जळगाव । माजी मंत्री आणि आमदार एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली, यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. खडसे आणि फडणवीस यांच्यातील दीर्घकाळचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत…

संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज शिरीष महाराजांची आत्महत्या

देहू । संत तुकाराम महाराजांचे वंशज, शिरीष महाराज मोरे (वय-30) यांनी आज सकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. या घटनेने परिसरात आणि वारकरी सांप्रदायात एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं…

विद्यार्थ्यांसाठीच्या सुविधा तपासणीसाठी मंत्री, अधिकाऱ्यांनी वसतिगृह, शाळांना अचानक भेटी द्याव्यात;…

मुंबई | राज्यातील सामाजिक न्याय विभागाची वसतीगृहे, शाळांमधील स्वच्छता, विद्यार्थ्यांना देण्यात येणारे भोजन याविषयीची पडताळणी करण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री, सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अचानक भेटी देऊन पाहणी करावी. त्यासाठी विभागात…

दुसऱ्या जैन चॅलेंज तायक्वांडो ट्रॉफी स्पर्धेमध्ये अनुभूती निवासी स्कूलला दुहेरी मुकूट

फाईट व पुमसे मध्ये १३ गोल्ड, ६ रौप्य, ४ कांस्य पदकांची कमाई जळगाव | दुसऱ्या जैन चॅलेंज ट्रॉफी तायक्वांडो स्पर्धा १ ते २ फेब्रुवारी दरम्यान अनुभूती निवासी स्कूल येथे पार पडली. या स्पर्धेत २४ शाळांनी भाग घेतला होता. यामध्ये अनुभूती निवासी…

गोवर्धने महाविद्यालयात नविन कायदेविषयक साक्षरता अभियान आयोजन प्रसंगी प्रतिपादन

सुसंस्कारित समाज घडविण्यासाठी संस्काराबरोबरच नविन कायदेविषयक साक्षरतादेखिल महत्वाची:मा. हरिष खेडकर   (उपविभागीय पोलीस अधिकारी नाशिक ग्रामीण)  इगतपुरी  |  इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयात गोवर्धने महाविद्यालय व…

सोन्याच्या दराने गाठला नवा उच्चांक! तुमच्या शहरातील आजचे भाव तपासून घ्या..

मुंबई । सोन्याच्या दरात सुरू असलेली तेजी कायम असल्याचं पहायला मिळत आहे. अर्थसंकल्पात सरकारकडून कर सवलतीची घोषणा होईल आणि सोने स्वस्त होईल अशी अपेक्षा होती मात्र, तसे झालेले नाहीये. सोन्याची वाढती मागणी, लग्नसराई यामुळे सोन्याच्या दरात तेजी…