महाकाय पुनर्भरण योजना महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश साठी वरदान ठरणार; जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

जळगाव । महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. दोन्ही राज्यांसाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या 'महाकाय पुनर्भरण योजना' प्रकल्पाला लवकरच अंतिम मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. 7 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे…

दिल्लीमध्ये भाजपची जोरदार मुसंडी ; ‘आप’च्या सत्तेला सुरूंग

नवी दिल्ली । दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आता स्पष्ट होताना दिसत असून आपच्या सत्तेला सुरूंग लावण्यास भाजपला यश आले आहे. नवी दिल्लीत भाजपने तब्बल 47 जागांवर मुसंडी मारली आहे. तर आम आदमी पक्षाला केवळ 23 जागांवर समाधान मानावे लागले आहे.…

राज्यातील अनेक ठिकाणी उष्णतेचा चांगलाच चटका

मुंबई । मागील काही दिवसापासून राज्यात थंडीचा जोर ओसरला असून आता उन्हाच्या चटक्यात वाढ झाल्याने राज्यातील जनजीवन त्रस्त झाले आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी किमान आणि कमाल तापमान वाढले असून, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेचा चांगलाच…

देवाने शास्त्र तर मानवाने तंत्रज्ञान बनविले – यु. व्ही. राव

अनुभूती रेसिडेंशीयल स्कूमध्ये दोन दिवसीय भव्य विज्ञान प्रदर्शनास सुरूवात जळगाव | ‘गुहेत राहणारा मानव ते आजचा संगणक, रोबोटिक्स व आर्टिफेशियल तंत्रज्ञानाच्या युगातील मानव या प्रवासामध्ये शास्त्राची महत्त्वाची भूमिका आहे. विज्ञान हे निसर्गाची…

टेंशन वाढलं! जीबी सिंड्रोमचा आता मुंबईमध्ये शिरकाव, पहिला रुग्ण आढळला

मुंबई | पुणेकरांची चिंता वाढवलेल्या जीबी सिंड्रोमचा आता मुंबईमध्ये शिरकाव झाला आहे. जीबी सिंड्रोमचा मुंबईत पहिला रुग्ण आढळला आहे. त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे. पुण्यामध्ये जीबी सिंड्रोम आजाराचा वेगाने प्रसार होत आहे. आतापर्यंत…

अंजली दमानियांनी कृषी घोटाळ्याचे पुरावे एक्सवरून केले शेअर

मुंबई । बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अनेक पुरावे सादर केले. त्यानंतर संशयित आरोपी वाल्मिक कराड, धनंजय मुंडे यांच्याविरोधात, त्यांच्या संबंधांबाबत वारंवार…

बुलढाणा हादरले; २१ वर्षीय तरुणाकडून ४ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

बुलढाणा । राज्यात महिलांसह अल्पवयीन मुलींवर अत्याचार होत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत असून अशातच बुलडाण्यामध्ये ४ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संग्रामपूर तालुक्यातील टूणकी गावात ही…

भांडुप पूर्वचे राष्ट्रवादीचे क्रियाशील शिलेदार नगरसेवक धनंजय पिसाळ यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न

जन मानसात आपल्या गोड स्वभावाने प्रचलित असलेले सर्वांचे दादा म्हणजेच सामान्य लोकांच्या अहोरात्र कामात पडणारे, सदा हसतमुख जनहितार्थ लढणारे लाडके मा. नगरसेवक म्हणून ख्याती मिळविलेले शरद पवार साहेबांचे लाडके नेतृत्व आदरणीय धनंजय दादा पिसाळ…

ठाकरे गटात पुन्हा महा-भूकंप; ९ पैकी ६ खासदार पक्षाला जय महाराष्ट्र करणार?

मुंबई। मागील काही काळापासून उद्धव ठाकरेंना धक्क्यांवर धक्के बसताना दिसत असून यातच आता उद्धव ठाकरेंना मोठा हादरा देणारी बातमी समोर आलीय. ती म्हणजेच शिवसेना (उबाठा) पक्षाचे सहा खासदार पक्षाला जय महाराष्ट्र करणार असल्याची माहिती मिळाली आहे.…

जळगाव पोलिसांची कारवाई; सराफ दुकानातून सोन्याचे दागिने लांबविणाऱ्या दोन महिलांना अटक

जळगाव | जळगाव शहरामधील सराफ बाजारात असलेल्या गोयल ज्वेलर्स मध्ये सोने चांदी खरेदीच्या बाहण्याने दुकानात घुसून दोन बुरखा धारी महिलांनी दुकानदार व त्यांचे नोकर यांचे लक्ष विचलित करून वीस ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले होते. या प्रकरणी…