गुढे येथील जवान स्वप्निल सोनवणे यांना वीरमरण
भडगाव । जळगाव जिल्ह्यातील गुढे (ता. भडगाव) येथील मूळ रहिवाशी असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानाला कर्तव्यावर असताना पश्चिम बंगालमध्ये वीरमरण आलं आहे. स्वप्नील सुभाष सोनवणे (३९) असे वीरमरण आलेल्या जवानाचे नाव असून त्यांच्या पार्थिवावर उद्या…