सोयाबीन खरेदीबाबत राज्याच्या पणन विभागाने दिलं स्पष्टीकरण
मुंबई । सोयाबीन खरेदी केंद्र बंद पडल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून यातच केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातील सोयाबीन खरेदीला २४ दिवसांची मुदतवाढ देण्यात आल्याची घोषणा केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केल्याच्या बातम्या समोर आल्या.…