मराठी चित्रपट महामंडळा मार्फत दीड दिवसीय माघी गणरायाचे आगमन
सालाबादा प्रमाणे या ही वर्षी नवीन वर्षाच्या फेब्रुवारी आगमना सोबतच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळात मोठ्या थाटामाटात गणरायाचे आगमन झाले. सर्व कार्यांचा सफल श्री गणेशा जेथून होतो ते आराध्य दैवत,वक्रतुंड महाकाय गणरायाची सर्वप्रथम मंडळातील…