EEPC इंडियाच्या ५४ व्या राष्ट्रीय निर्यात उत्कृष्टतेसाठी जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.ला ‘स्टार…

जळगाव/दिल्ली | जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड ला (Engineering Export Promotion Council of India) EEPC इंडियाच्या ५४ व्या राष्ट्रीय निर्यात उत्कृष्टतेसाठी पुरस्कारांमध्ये कृषी यंत्रसामग्री आणि साहित्य (Agriculture Machinery & Parts –…

जळगाव तालुक्यातील शेतकऱ्याची साडेपाच लाख रुपयात फसवणूक

जळगाव : नोकऱ्यांचे आमिष देऊन होणाऱ्या फसवणुकीच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नसून अशातच जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील एका शेतकऱ्याला मुलाला रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. यात सात वर्षांत…

नियम पाळा, नाहीतर मी कारवाई करेल ; मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना झापले

मुंबई । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यांनतर मुख्यमंत्री फडणवीस मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांची माहिती देण्याकरिता माध्यमांना सामोरे गेले. परंतु यावेळी फडणवीस काही मंत्र्यांवर…

आज राज्य मंत्रिमंडळात घेतले हे 6 मोठे निर्णय

मुंबई । राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात संपन्न झाली. आजच्या बैठकीत 6 मोठे व महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. आजच्या मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त) 1) कृष्णा-कोयना उपसा सिंचन…

महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढला ; उकाड्याने नागरिक हैराण

जळगाव । जळगाव जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या थंडी गायब होऊन तापमानात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. राज्यात सर्वच प्रमुख शहरांमधील कमाल तापमान हे 35 अंशाच्या वर गेलेले दिसून येत आहे. त्यामुळे सर्वत्र आता चागलाच उकाडा जाणवण्यास…

दात कोरतांना बालिकेने गिळली सुई ; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात डीएल स्कोपीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया

जळगाव । दात कोरतांना बालिकेने शिलाईची सुई गिळल्याने जीवघेणी परीस्थिती निर्माण झाली होती. मात्र डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातील नाक-कान-घसा तज्ञांनी डीएल स्कोपीद्वारे शस्त्रक्रिया करून घशात शिरलली सुई काढण्यात यश मिळविले.याबाबत माहिती…

नागपूरहून चोरलेल्या लसणाच्या गोण्या जप्त ; मुख्य आरोपी फरार

जळगाव । जळगाव एमआयडीसी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नागपूर येथून चोरून आणलेल्या लसणाच्या गोण्या जप्त केल्याची कारवाई शहरातील सुप्रीम कॉलनी मध्ये घडली. त्याची बाजार मूल्य चार लाख 85 हजार रुपये आहेत याप्रकरणी मुख्य आरोपी हा…

चांदोरकर प्रतिष्ठान कडून आनंदघरला कॉम्प्युटर भेट

रोटरी क्लब जळगाव च्या ई-लर्निंग ऑनगोइंग प्रोजेक्ट अंतर्गत गरजू व उत्तम काम करणाऱ्या संस्थांना कॉम्प्युटर भेट देण्यात येतात. काल समता नगर येथील वर्धिष्णू सोशल रिसर्च अँड डेव्हलपमेंट सोसायटी संचलित आनंदघर या शाळेसाठी स्व. वसंतराव चांदोरकर…

भाजप-शिंदेगटाबाबत संजय राऊतांचं मोठं भाकीत ; म्हणाले..

राज्यात शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यांवर धक्के बसताना दिसत असून मागील काही दिवसापूर्वीच कोकणातील माजी आमदार राजन साळवी यांनी ठाकरे गटाला सोडचिट्टी देत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश घेतला. यानंतर आता कोकणातील ठाकरे गटाचे एकमेव आमदार भास्कर जाधव…

लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी ; वाचा काय आहे?

लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जात असून आतापर्यंत जुलै ते जानेवारीपर्यंत पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले आहे. आता लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा असून मात्र यातच लाडकी बहीण योजनेबाबत…