उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अर्लट मोडवर
मुंबई । राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एकनाथ शिंदेंची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी अज्ञात व्यक्तीकडून गोरेगाव पोलिसांना ईमेल द्वारे पाठवण्यात आली आहे. शिंदेंना आलेल्या या धमकीमुळे सुरक्षा…