पीएम किसान योजनेचा १९ वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांना दर महिन्याला २००० रुपये दिले जातात. या योजनेत आता १९वा हप्ता दिला जाणार आहे. आज १९ व्या हप्त्याचे वितरण केले जाणार…

मनुर, बोदवड येथे टोमॅटो पीक परिसंवाद ; भारतीय शेतकऱ्यांसाठी टोमॅटोचे नवीन वाण विकसित होणार

कागोमी कंपनीचे ग्लोबल ॲग्री सेंटर प्रमुख वाटारू मात्सुशिता* मनुर, ता. बोदवड । भारतीय शेतकऱ्यांसाठी कमी खर्चात अधिक उत्पादन देणाऱ्या टोमॅटोच्या नवीन वाणाच्या विकासासाठी आम्ही कार्यरत आहोत, असे प्रतिपादन जपान येथील कागोमी कंपनीचे ग्लोबल…

नंदुरबारसह कोल्हापूरमध्ये लाखो रुपयांच्या बनावट नोटा जप्त

नंदुरबार । नंदुरबारसह कोल्हापूरमध्ये बनावट नोटांच्या रॅकेटचा पदार्फाश झालाय. गुन्हे शाखेने कारवाई करत १ लाख ८० लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या असून दोघं ठिकाणच्या कारवाईत चार जणांना बेड्या ठोकल्या आहे. कोल्हापुरात करवीर पोलिसांनी…

महावितरणकडून ग्राहकांना दे धक्का? ‘इतक्या’ टक्के दरवाढीची शक्यता

मुंबई । राज्यात वाढत्या वीज बिलामुळे नागरिक होरपळून निघत असून यातच महावितरणने प्रत्यक्षात स्थिर आकार 12 ते 15 टक्क्यांनी वाढविला आहे. व्हेरिएबल चार्जमध्ये वाढ केली नसल्याचे सांगत, महावितरणने स्वतःची पाठ थोपटून घेतली आहे. मात्र, दोन्हीपैकी…

शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाकडे वळावे -पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव । ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर केल्याने शेतकऱ्यांना मजूर टंचाईच्या समस्येवर तोडगा काढता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्मा अंतर्गत शेतकरी गट स्थापन करून ड्रोनच्या मदतीने फवारणी तंत्रज्ञानाचा लाभ घेवून अनुदानासाठी अर्ज करावा, आधुनिक शेती…

जळगावमध्ये दहावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉप्यांचा पाऊस

जळगाव । राज्यात आजपासून दहावी परीक्षेला सुरुवात झाली आहे. परंतु जळगावमध्ये दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच पेपरला कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले. जळगाव शहरातील अनेक दहावीच्या परीक्षा केंद्रावर कॉपीबहादरांकडून…

एकनाथ शिंदेंच्या धमकी प्रकरणात ट्विस्ट, बुलडाणा कनेक्शन उघड; ‘ते’ दोघे नेमके कोण?

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे यांना २० फेब्रुवारीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. एकनाथ शिंदे यांच्या वाहनाला बॉम्बने उडवण्याची धमकी अज्ञात व्यक्तीनं मेलद्वारे दिली होती. धमकीचा ई-मेल पाठवणाऱ्या…

दहावीचा पेपर फुटल्याने खळबळ ; २० रूपयात उत्तरपत्रिका विकली

जालना । राज्यात आजपासून दहावीच्या परिक्षेला सुरूवात झाली आहे. आज शुक्रवारी दहावीचा मराठीचा पेपर होता. परिक्षा सुरू असतानाच मात्र जालन्यातील बदनापूर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. जालन्यातील बदनापूर शहरात दहावीचा मराठीचा पेपर फुटला…

मंत्री धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी आजाराचे निदान

मुंबई : राज्याचे कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडे यांची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया पार पडली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते आराम घेत आहेत. असं असताना आता धनंजय मुंडे यांना एका नव्या आजाराने ग्रासले आहे. त्यांना बेल्स पाल्सी हा आजार झाला असून…

कृषीमंत्री कोकाटेंच्या अडचणीत वाढ; 30 वर्षांपूर्वीच्या प्रकरणात कोर्टाने सुनावली 2 वर्षांची शिक्षा

महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. 2 वर्षांचा कारावास आणि 50 हजार अशी शिक्षा कोर्टाने सुनावली आहे. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ यांच्याविरोधात…