अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून भक्ती संगीत संध्ये’ तुन श्रद्धेय भवरलालजींना आदरांजली

जळगाव | संगीत ही साधना असते, या संगितातून अनुभूती निवासी स्कूलचे संस्थापक भवरलाल जैन यांना विद्यार्थ्यांकडून आगळया वेगळया पध्दतीने 'भक्ती संगीत संध्ये’ च्या माध्यमातून आदरांजली अर्पण करण्यात आली.भाऊंच्या उद्यानामधील अॅम्पी थॅएटर येथे…

दादर धुरु हॉलमध्ये मराठी भाषा दिवस कार्यक्रम

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, धुरु हॉल ट्रस्ट आणि दादर सार्वजनिक वाचनालय व मराठी विचारधारा प्रतिष्ठान गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २७ रोजी सायंकाळी ५. ३० वाजता छबीलदास रोड, धुरु हॉल येथे कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जन्मदिन मराठी…

कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात ; कांदा दरात मोठी घसरण

नाशिक : गेल्या काही दिवसापूर्वी मागणी वाढल्याने बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात विक्रमी वाढ झाली होती.कांद्याचा चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र आता पुन्हा कांद्याच्या दरात घसरण होत असून आठवड्याभरात ७००…

आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले 7 मोठे निर्णय

मुंबई । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध महत्त्वाचे ७ निर्णय घेण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,…

‘नमो किसान सन्मान निधी योजनें’तर्गत ३ हजार रुपये वाढविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर । केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी समर्पित असून या दिशेने जोरकस प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा फायदा होत आहे. राज्य शासनही केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना ‘नमो…

आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर वाढले

नवीन वर्षाच्या सुरुवातीपासुन सोने दरात मोठी वाढ दिसून आली आहे. सध्या लग्न सराईचे दिवस सुरु असून या दिवसात बाजारामध्ये सोन्याची मागणी वाढते. या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचा भाव वाढला होता. तर आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी देखील सोन्याचे दर…

एरंडोल जवळ भीषण अपघातात एक ठार तीन जखमी

जळगाव : जळगाव जिल्ह्यातून अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. ज्यात शिर्डीवरून साईबाबांचं दर्शन घेऊन परत येत असताना मुक्ताईनगरमधील पाटील कुटुंबाच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. ही…

श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय…

स्वागतासाठी निघालेल्या भव्य शोभायात्रेत कलशधारी कन्यांसह श्रावक-श्राविकांचा लक्षवेधी सहभाग जळगाव | अर्हम विज्जा'चे प्रणेते, श्रमण संघीय उपाध्याय प्रवर, ओजस्वी वक्ता श्री प्रविणऋषीजी महाराज साहेब व मधुरगायक, सेवाभावी श्री तीर्थेशऋषीजी म.…

“नीलम गोऱ्हेंनी नाक घासून माफी…”; सुषमा अंधारे कडाडल्या

नीलम गोऱ्हेंनी केलेल्या आरोपांचा ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. तसेच सुषमा अंधारेंनी निलम गोऱ्हे यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा देखील दाखल करणार असल्याचं सांगितलं आहे. माध्यमांशी बोलताना सुषमा अंधारे…

भुसावळ मार्गे धावणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रद्द

भुसावळ । रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे भुसावळ विभागामधून जाणाऱ्या काही रेल्वे रद्द केल्या आहेत, तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला आहे.ऐनवेळी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतल्याने आधीच…