शिवसेनेनं मंत्री गुलाबराव पाटलांकडे सोपविली मोठी जबाबदारी
मुंबई/जळगाव । शिवसेना पक्षाने पक्षवाढीसाठी आणि संघटन मजबूत करण्याच्या उद्देशाने विविध वरिष्ठ नेत्यांची संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. यामध्ये पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर…